संकष्ट चतुर्थी निमित्त सोमवार दिनांक 08/05/2023 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...
मनमाड महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विनम्र अभिवादन
मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू महाराज यांचा स्मृती शताब्दी वर्ष सोहळा...
चेक न वटल्यामुळे रू. ४२००० चा दंड व दोन महिने शिक्षा – मनमाड न्याल्यालयाचा निकाल
मनमाड शहरातील मोबाईल जंक्शन ह्या दुकानातून योगेश्वर चंद्रभान जाधव यांनी मोबाईल खरेदी केला होता व ह्या व्यव्हारापोटी चेक दिला होता. सदरील चेक बँकेत न वटल्यामुळे त्यांचे विरुद्ध मनमाड येथिल फौजदारी...
के आर टी हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिन साजरा
के आर टी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळेस संस्थेचे सदस्य श्री ज्ञानेश्वर माळी,मुख्याध्यापक दीपक...
के आर टी शाळेत छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष साजरा
केआरटी शाळेत लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष सादर करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर हे होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये छत्रपती राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस शाळेतील पर्यवेक्षक शाहिद अन्सारी सर व शेख आरिफ सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण...
गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा
मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून या प्रवासी गाडीला मनमाड सह मालेगाव- येवला- चांदवड- नांदगाव येथील प्रवासी मोठ्या संख्येने या गाडीतून मुंबई...
नंदुरबार क्रिकेट अंडर 19 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड
नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार अंडर 19 महिला जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडु साक्षी शुक्ला या खेळाडुची महाराष्ट्र...
गॅस च्या भडक्यात जखमी झालेल्या मनमाड च्या केदारे कुटुंबियांच्या मदतीला धावल्या ना. भारती पवार
मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सागर केदारे यांच्या घरी गॅसचा भडका झाल्याने सागर केदारे त्यांच्या पत्नी आणि दोन मुले यामध्ये गंभीररित्या जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य...
आमदार कांदे आणि ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे कृषी औद्योगिक संघाच्या संचालकपदी
कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघाच्या संचालकपदी आमदार सुहास कांदे व ज्येष्ठ नेते प्रकाश तथा बापूसाहेब कवडे यांची निवड करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते श्री. कवडे हे १९८०...
