loader image

बघा व्हिडिओ : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष गुप्ता यांना अटक, सर्व पक्षीयांचा रास्ता रोको

नांदगांव : मारुती जगधने दि २४ जुन रोजी शिवसेना उबाठा गटाचे ता.प्रमुख संतोष गुप्ता यांना अमली पदर्था संदर्भात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली या घटने संदर्भात दि २५ जुन रोजी नांदगांव मानमाड...

read more

फलक रेखाटन दि. २६ जून २०२४. ‘आरक्षनाधीश ‘ , लोकराजा,राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती

हा दिवस 'सामाजिक न्याय दिन' म्हणूनही साजरा केला जातो. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे ,जातीभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण,स्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास,...

read more

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत असतात आणि सामाजिक जबाबदारी निभवण्यासाठी सतत पुढाकार घेत असतात. गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरातील...

read more

पुरुषोत्तम धारवाडकर सर यांचे निधन – छत्रे हायस्कूल चा आधारस्तंभ हरपला

मनमाड येथील श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव ,छत्रे हायस्कुलचे मार्गदर्शक व आधारस्तंभ पुरुषोत्तम धारवाडकर वय ८७ वर्ष यांचे वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. एक हाडाचा शिक्षक तसेच उत्तम...

read more

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा) वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेउन त्यांच्या मागण्या त्वरीत मान ्य करण्यात याव्या अशी मागणी नांदगाव तालुका...

read more

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगाचे महत्व समजावून सांगितले जीवनात शारीरिक मानसिक आणि अध्यात्मानुसार योगासन केल्यास विकास घडवून आणता...

read more

धार्मिक सण आणि उत्सवात मांस विक्री बंद ठेवण्याची येवला जैन समाजाची मागणी

येवला येवला तालुका व शहर परिसरात विशिष्ट दिवस धार्मिक सण उत्सव हिंदू धर्म जैन धर्म यांचे विशेष दिवशी मांस चिकन मटण मासे इतर मांसाहारी दुकाने कत्तलखाने बंद ठेवण्यात यावी येवला स्वच्छ व सुंदर व समृध्द...

read more

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त...

read more

बघा व्हिडिओ-आनंदी सांगळे ने पटकावले कांस्यपदक

इंदोर मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या अस्मिता खेलो इंडिया महिला लीग मध्ये छत्रे विद्यालय व जय भवानी व्यायामशाळेच्या आनंदी विनोद सांगळे हिने ८१किलो वजनी गटात युथ मध्ये चुरशीच्या लढतीत ७६ किलो स्नॅच ८८...

read more

मनमाड महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा

येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे दि . २१ जून हा जागतिक योग दिन राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त...

read more