माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक 01/02/ 2025 रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमां चे आयोजन मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.
मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक भूषण दशरथ...
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात शुक्रवार दिनांक 17/01/ 2025 रोजी संकष्ट चतुर्थी (पौष कृष्ण चतुर्थी) निमित्त...
स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…
राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज महिला मंडळ च्या मार्गदर्शन नें व प्रमुख उपस्थितीत मोठ्या...
मनमाड येथे १४ जानेवारीला चंद्रकांत पागे यांचा ऑडियो व्हिज्युअल कार्यक्रम
मनमाड - येथील कवी रबिंद्रनाथ टागोर अॅण्ड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे अष्ठपैलू प्रेरणादायी वक्ते श्री. चंद्रकांत पागे यांचे परीक्षेची भीती ताण-तणाव दूर करून प्रचंड मनोबल वाढवणारा प्रेरणादायी...
फलक रेखाटन- राजमाता जिजाऊ जयंती
दि. १२ जानेवारी २०२५. शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन! कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...
आकांक्षा व्यवहारे ने पटकावले दोन सुवर्णपदक
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग...
मनमाड महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे पत्रकार दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी...
मनमाड महाविद्यालयाची कृषी उत्पन्न बाजार समितीला अभ्यास भेट
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील वाणिज्य विभागाच्या द्वितीय तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची दिनांक 6 जाने. 202५ रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती,...
मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद
विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ भाजपा नाशिक उत्तर जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांच्या हस्ते...

