महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व उपजिल्हा रुग्णालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण...
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन
मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात मंगळवार दिनांक 12/08/ 2025 रोजी अंगारक (मंगळी )संकष्ट चतुर्थी (श्रावण कृष्ण...
अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना जय भवानी व्यायाम शाळा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित नाशिक जिल्ह्यातील व मनमाड शहरातील पहिल्या अस्मिता खेलो इंडिया...
सेंट झेवियर शाळेतील १५७० विद्यार्थ्यांची वार्षिक तपासणी
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय विद्यार्थ्यांची वार्षिक तपासणी संपन्न झाली.या तपासणी कामी मनमाडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर योगेश देवरे, डॉक्टर संगीता काळे, डॉक्टर अस्मिता डवरे व सौ...
भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन
मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदाच होणाऱ्या अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत जास्तीत जास्त महिला...
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा
बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने सन 2025 मध्ये झालेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत के. आर. टी विद्यालयाची कु....
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित मॉडेल्स)माध्यमातून विद्यार्थ्यांना लक्षात आणून देणे आणि त्यातून त्या विषयाची गोडी निर्माण करणे हा प्रयोग...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.म्हणून मनमाड शहर...
वात्रटिका हे टीका करण्याचे उत्तम साधन – कवी हेमंत वाले
नाशिक (प्रतिनिधी) प्रत्येक व्यक्ती डोळसपणे समाजाकडे बघत असतो. दैनंदिन जीवन व्यवहारात वावरत असताना जी विसंगती दिसते तिला विनोदाची झालर दिली तर त्यातून वात्रटिकेचा जन्म होतो; असे प्रतिपादन मनमाड येथील...
आनंदी सांगळे ची भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड
आनंदी सांगळे ची भारतीय वेटलिफ्टिंग संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड छत्रे विद्यालयात दहावी अ मध्ये शिकणारी जय भवानी व्यायामशाळेची उदयोन्मुख खेळाडू आनंदी विनोद सांगळे हिची भारतीय वेटलिफ्टिंग...
