नांदगाव : मारूती जगधने एकेकाळी तार्यावर गाऊन उदरनिर्वाह करणार्या कडुबाई खरात यांना जनतेने लोकगायीका ही पदवी बहाल केली त्या कडुबाईं खरात यांचा भिमगितांचा बहादार जंगी कार्यक्रम नांदगाव नगरीत आयोजीत...
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे डॉ. रवींद्र राजपूत व डॉ. विजय राजपूत यांचा सत्कार.
मनमाड:- लोकमत नाशिक तर्फे देवकी प्रसूतीगृह व बाल रुग्णालय, मनमाड ला मानवतेच्या आणि सामाजिक कार्यासाठी खऱ्या मनाने सेवा केल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा पुरस्कार '"नाशिकचा...
पोखरीचे चेअरमन संदीप जाधव
नांदगाव : मारुती जगधने बहुचर्चीत असलेल्या पोखरी विविध कार्यकारी सोसायटीची निवडून संपन्न झाली यावेळी चेअरमन पदी संदीप जाधव यांची निवड जाहीर करण्यात आली .विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटी पोखरी ता....
कंचन ज्वेलर्स आयोजित दिवाळी दसरा बंपर धमाका ऑफरची सोडत संपन्न
मनमाड - मनमाड शहरातील सुमारे साडेसात दशकांपासून शहर आणि पंचक्रोशीतील ग्राहकांचे विश्वास संपादित करणाऱ्या आणि पारदर्शक व्यवहार तसेच 22 कॅरेट 916 HUID दागिन्यांचे कॅरेट प्रमाणे भाव आकारून ग्राहक हित...
बँडस् ऑफ नाशिक पुरस्काराने श्री गणेश ज्वेलर्सचे ललित भंडारी सन्मानित
मनमाड - अथक परिश्रम, ग्राहकांचा विश्वास, गुणवत्ता, दर्जा यामुळेच 'इवलेसे रोप लाविले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी' हे साध्य होऊ शकले हे श्री गणेश ज्वेलर्स या फर्मच्या नूतन, अत्याधुनिक अशा शोरूमच्या...
मनमाड रेल्वे पुलाचे लोकार्पण – मनमाड ची बाजारपेठ घेणार पुन्हा भरारी
मनमाड -मी ही जी कामे मनमाड शहरात करत आहे,ते तुमच्या उपकारामुळेच,कारण तुम्ही मला एका डोंगराएवढ्या माणसाच्या विरोधात मते देऊन निवडून आणले आहे.त्या उपकारातून उतराई होण्यासाठी मी अखेरपर्यंत या मनमाड चा...
शहीद संदीप मोहिते यांचे मांडवड येथे स्मारक उभारणार – आमदार कांदे
पुढच्या पिढीला शहीद संदीप मोहिते यांच्या बलिदानाची ,देशासाठी केलेल्या कर्तव्याची जाणीव रहावी, त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचे उचित असे स्मारक या मांडवड गावात उभारणार असे जाहीर करून तालुक्याचे...
येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं सहाय्यता महिला बचत गटांना कर्ज वाटप मेळावा आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत...
नांदगाव येथे महाविकास आघाडीचे आंदोलन
महाविकास आघाडीचे आंदोलन नांदगाव : मारुती जगधने नांदगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. शासकिय तपास यंत्रणांचा गैरवापर,दुष्काळ, गारपिट व...
ग्राम रोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून ग्रामरोजगार सेवकांचा गटविमा काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. ग्रामरोजगार...
