मनमाड :- छत्रपती शिवाजी महाराज चौक,मनमाड येथील एच.डी.एफ.सी.बँकचे ए. टी.एम. मधून अचानक बाहेर आलेले दुसऱ्या खातेदाराचे ९७ हजार रुपये मनमाड क्रिकेट असोसिएशन चे सचिव व एच.ए.के. हायस्कूल...
फलक रेखाटन 1 मे 2025 महाराष्ट्र दिन व कामगार दिन
1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे 1960 रोजी मुंबई राज्याचे विभाजन होऊन मुंबई व गुजरात ही दोन राज्य तयार झाली. हा दिवस मराठी भाषिक...
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न करीत असून या निधीच्या माध्यमातून ग्रंथालये अद्यावत करण्यात येणार आहे तसेच राज्यातील शासकीय व...
मनमाड येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध.
मनमाड, दि. २५ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मनमाड शाखेतर्फे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला....
नांदगाव तालुक्यात तरुणाचा खून पाच जणांवर गुन्हा दाखल चार जण अटकेत.
नांदगाव :मारुती जगधने रवींद्र दीपक अहिरे राहणार बोधे दहिवाळ तालुका मालेगाव या किशोरवयीन 17 वर्षे वयाच्या तरुणाचा पूर्व वैमान्याशातून खून करण्यात आला ही घटना नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात...
मनमाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भीमोत्सवाचा भव्य समारोप
" भीमा तुझ्या जन्मामुळे" या महानाट्याने रसिकांची मने जिंकली" मनमाड – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनमाड शहरात आयोजित भीमोत्सव विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि जनजागृतीपर...
मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मस्तानी अम्मा उर्स कमिटी 2025 नांदगाव चे अध्यक्षपदी अय्याज शेख यांची निवड करण्यात आली. आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अय्याज शेख यांना शाल व पुष्पगुच्छ...
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न
मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रसिद्ध खंजिरी वादक आणि गायिका मीरा उमप यांनी आंबेडकरी गीतांची सुरेल...
नांदगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
शनिवार दि. 12.04.2025 नांदगांव: मारुती जगधने – महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पणन विभागामार्फत राज्यभर स्वच्छ बाजार समिती आवार अभियान...
भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती 2025च्या अध्यक्ष पदी – ऍड योगेश मिसर
यंदा मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी भगवान श्री परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यासाठी मनमाड शहर व परिसरातील सर्व भाषिक ब्राम्हण समाजाची बैठक होऊन त्यात खालील कार्यकारिणी एकमताने निवडण्यात आली भगवान...
