मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे यांच्या हस्ते मिझाईल मॅन भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त...
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची सिकाई मार्शल आर्ट विभागीय स्पर्धेसाठी निवड
मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नाशिक...
निमगाव, कळवाडी आणि सौंदाणे गटात होऊ दे चर्चा अभियान संपन्न
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते संजय राऊत, शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात अभियान राबविला जात असून सदा अभियानास जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. ११३- नांदगाव...
संधिवात जनजागृती चर्चासत्राला उस्फुर्त प्रतिसाद
नाशिक – जागतिक संधिवात दिनानिमित्त, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे एक महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ऑर्थोपेडिक सर्जन डॉ प्रणित सोनावणे , संधिवात विकार तज्ज्ञ डॉ.राजवर्धन...
मुक्तिभूमीसाठी मनमाड बस आगारातून बारा बसेस सोडणार – रीपाई च्या मागणीची तत्काळ दखल
मनमाड : येवल्यातील प्रसिद्ध मुक्तीभूमी येथील धर्मांतर घोषणेला यंदा ८४ वर्षे पूर्ण होत असून, येत्या १३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने येणार आहेत....
छत्रे विद्यालयाच्या नऊ खेळाडूंची शालेय राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड
क्रीडा व युवक सेवा संचालनालय,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक व छत्रे विद्यालय आयोजित नाशिक विभागीय विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा दिनांक 10व11 ऑक्टोबर रोजी जय भवानी व्यायाम शाळा व्यायाम शाळा...
मनमाड महाविद्यालयात अंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभाग अंतरमहाविद्यालयीन वेटलिफ्टिंग...
मांडवड येथे भाजपा तर्फे मेरी मिट्टी मेरा देश अभियान संपन्न
नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव तालुक्यातील मांडवड येथे भाजपा तर्फे मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबविण्यात आले. भाजपाच्या जेष्ठ नेत्या एड जयश्रीताई दौंड यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीच्या...
पाच राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर!
केंद्रीय निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोराम या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनूप...
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीची बैठक संपन्न
आज दिनांक ०८ ऑक्टोंबर २०२३ अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. पूजा आहेर-एंडाईत यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुका अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महिला आघाडीच्या वतीने...
