केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील कार्यालयात हे कॉल आले आहेत.पोलिसांनी तात्काळ मंत्री नितीन गडकरी यांच्या सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. ...
मनुबाई सहादू कमोदकर यांचे निधन
राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी नगरसेवक धनंजय कमोदकर यांच्या मातोश्री मनुबाई सहादु कमोदकर यांचे वयाच्या 79 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 14 /1/ 2023 वार...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नांदगाव शहर प्रमुख पदी श्रावण आढाव
वंदनिय हिंदुहृदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे आशिर्वादाने,शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे, यांचे आदेशाने व शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने श्री श्रावण...
प्रा.श्री नितिन लालसरे यांना “स्वामी विवेकानंद युवा गौरव” पुरस्कार प्रदान
मनमाड :(योगेश म्हस्के) शहराचे भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी प्रा.श्री नितीन लालसरे यांना स्वामी विवेकानंद जयंती दिनी संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दिला...
लान्सनायक सूरज चौबे अनंतात विलिन
चांदवड : भारत माता की जय, वंदे मातरम, हिंदुस्थान झिंदाबाद, अमर रहे अमर रहे, वीर जवान सूरज अमर रहे' च्या जयघोषात चांदवडचे भूमिपुत्र सूरज उल्हास चौबे (३३) यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले....
पुणे येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मुकुंद आहेर व दिया व्यवहारे ला सुवर्णपदक नूतन दराडे ला कांस्यपदक
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स मध्ये मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले आहे 22...
स्वराज्य निर्मितीच्या जिजाऊ प्रेरणास्रोत – प्रा.डॉ.अरुण पाटील
मनमाड - दि.१२ राजमाता जिजाऊ यांच्या कार्याकडे जर बघितले तर राजे शिवछत्रपती यांच्या स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊ एक मुख्य प्रेरणास्त्रोत होता, एक स्त्री असूनही चार भिंतींच्या कुटुंबापलीकडे जाऊन अखंड...
के. आर टी. हायस्कूलमध्ये प्रख्यात शिक्षणतज्ञ श्री. शरद दळवी यांची ‘ट्रिक्स टू फिक्स’ ही इंग्रजी आणि गणित या विषयांची दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न
कवी रविंद्रनाथ टागोर हायस्कूल, मनमाड मध्ये इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विदयार्थ्यांसाठी प्रख्यात शिक्षणतज्ञ श्री. शरद दळवी यांची 'ट्रिक्स टू फिक्स' ही इंग्रजी आणि गणित या विषयांची दोन दिवसीय...
माजी आमदार तथा इंटक चे नेते जयप्रकाश छाजेड यांचे निधन
नाशिक शहरातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते निष्ठवान कार्यकर्ते माजी आमदार आणि इंटर्कचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश जितमल छाजेड यांचे काल उशिरा निधन झाले. ते...
अशोक सराफ दक्षिण भारतात असते तर आज मुख्यमंत्री असते – राज ठाकरे
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील ह्या कार्यक्रमालाउपस्थित होते....
