loader image

माविप्र मनमाड च्या रा. से. यो. शिबिराचे कातरणी येथे उद्घाटन

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आयोजित राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत "विशेष श्रमसंस्कार...

read more

मनमाडसह बाजार समित्यांच्या निवडणुका ३ जानेवारी पर्यंत पुन्हा स्थगित

जिल्ह्यातील १३ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत शुक्रवारपासून ता. २३ बाजार समितीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार असतानाच बाजार समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती मिळाली आहे....

read more

ठाकरे गटाचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी बाळासाहेबांच्या शिवसेनेत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक जिल्ह्याचे संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय भाऊसाहेब चौधरी तसेच नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी बाळासाहेबांची_शिवसेना...

read more

काव्यझुला काव्यसंग्रहाचे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन

नांदगाव ( प्रतिनिधी) चांगल्या पध्दतीने शब्दांची साधना करुन अतिशय दर्जेदार काव्यझुला हा काव्यसंग्रह प्रा.नारायणे सरांनी तयार केला आहे. कोविड पासून पावसापर्यंत, निसर्गापासून-प्रेमापर्यन्त, अनेक विषय...

read more

के आर टी शाळेत थोर संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

के आर टी हायस्कूल मध्ये गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे .प्राचार्य वैभव कुलकर्णी .विश्वस्त धनंजय...

read more

नागापूर ग्रामपंचायत निवडणूक : पवार की सोमासे – आज होणार फैसला

नागापूर ग्रामपंचायतीची अटीतअटीची निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. थेट सरपंच पदासाठी चुरस दिसून आली. नागापूर ग्रामपंचायतीत एकूण २००९ पैकी १८३० मतदारानी आपला हक्क बजावला, यामध्ये पुरुष ९७१, तर ८७९...

read more

व्ही. जे हायस्कुल नांदगाव येथे एकांकिका स्पर्धा संपन्न

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जेष्ठ रंगकर्मी कै.वा.श्री. पुरोहित यांच्या स्मरणार्थ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते हे या स्पर्धेचे ४३ वे वर्षे होते . अशा प्रकारच्या...

read more

शाई फेक पासून संरक्षण – पाटील यांनी लावला फेस मास्क

शाईफेकीचा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगलाच धसका घेतला आहे. परत शाईफेक झाल्यास डोळ्यास इजा होऊ नये, याची खबरदारी म्हणून पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावले व कार्यक्रमांना हजेरी...

read more

नाशिक चे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांची बदली

मुंबई : आज राज्य शासनाने 15 आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाइकनवरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची...

read more

वातावरणातील बदलामुळे बळीराजा धास्तावला

दरेगाव -( गोरक्षनाथ लाड )गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. सध्या शेतकऱ्यांनी कांद्यासह...

read more