मनमाड - सर्वच सरकारे ही एकाच माळेचे मणी असून मागील सत्तेत असलेले आणि विद्यमान सत्ताधारी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल असलेली अनास्थेमुळे शेतकऱ्यांना डाव्या हाताने मारायचे की उजव्या हाताने...
राजाभाऊ धोंडगे यांचा सत्कार
आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांची आरती *तालुका ऊपप्रमुख (मशाल)*राजाभाऊ धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आली,व सत्कार करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका उप प्रमुख पदी...
मनमाड महाविद्यालयात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
मनमाड येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समितीचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांना ६१ व्या पुण्यतिथी निमित्त महाविद्यालयात विनम्र अभिवादन...
गौरवास्पद – मूळच्या नांदगावच्या असलेल्या क्षितिजा भास्कर कदम यांचा नॉटिंगहॅम (लंडन) ट्रेंट विद्यापिठात एमबीए ( डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक, ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन
नांदगाव - लंडन येथील नॉटिंहम ट्रेंट विद्यापिठात नाशिक जिल्ह्यातील क्षितिजा भास्कर कदम यांनी एमबीए (डिजिटल मार्केटिंग) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविला असून याबद्दल नॉटिंहम विद्यापीठातर्फे पदवीदान...
मनमाड नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक संपन्न
मनमाड नगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित मनमाड च्या सन 2022-2027 साठीच्या निवडणुकीत कामगार परिवर्तन पॅनलचे बहुमतात आहे तसेच सदरील पतसंस्थेच्या चेअरमन,व्हा.चेअरमन पदासाठी दि 27.10.2022 रोजी...
बघा व्हिडिओ – माऊली नगर येथे आमदार कांदे यांच्या हस्ते मंदिर प्रवेशद्वाराचे उद्घाटन संपन्न
शनिवार 05/11/22 माऊली नगर मनमाड येथील तुळजाभवानी...
नांदगाव तालुका स्तरिय क्रिकेट संघाची मनमाड येथे निवड
नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशनद्वारा किशोर सुर्यवंशी मेमोरियल ट्रॉफी या स्पर्धेसाठी नांदगाव तालुक्यातील खेळाडुंची निवड प्रक्रिया मनमाड येथे संपन्न झाली. दरवर्षी या सामन्यांचे आयोजन नाशिक जिल्हा...
महावितरण कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धा मुख्य कार्यालयास विजेतेपद
मुंबई/नाशिक, दिनांक ५ नोव्हेंबर २०२२- महावितरणच्या वतीने आयोजित केलेल्या कोकण प्रादेशिक आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेत मुख्य कार्यालय, मुंबईच्या वतीने सादर करण्यात आलेल्या "सलवा जुडूम" हे नाटक विजेते...
🛑 फलक रेखाटन – तुळशी विवाह
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णूचा शालिग्राम अवतार आणि माता तुळशी यांचा विवाह होतो. हिंदू धर्मात तुळशी विवाहाला खूप महत्व आहे.प्रत्येक घरासमोर तुळशीवृंदावन असते.तुळशीचे...
बघा व्हिडिओ – नाशिक रेल्वे स्थानकात एक्स्प्रेस गाडीच्या मालवाहू बोगीला आग
