loader image

हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

27 व 28 मे 2023 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी जेष्ठ व्यायामपट्टू शशिकांत विष्णू झाल्टे हे 45 ते 50 वर्षे वयोगटात 89 किलो वजनी गटात मास्टर्स मध्ये...

read more

१२ वीच्या निकालात सिध्दी क्लासेसची यशस्वी भरारी

मार्च 2023 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षेत सिध्दी क्लासेसचा निकाल 100%लागला. सिद्धी क्लासेसची विद्यार्थिनी सिध्दी भागवत दराडे हिने 87 टक्के गुण मिळवत क्लास मधून प्रथम क्रमांक...

read more

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम… विज्ञान शाखा = ९९.०९%, वाणिज्य शाखा = ९५.१७% व कला शाखा= ७५.८३%

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची या वर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली. शाखा निहाय निकाल...

read more

उद्या जाहीर होणार बारावी परीक्षेचा निकाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बारावीचा निकाल उद्या म्हणजेच २५ मे रोजी लागणार आहे. दुपारी...

read more

कु. राशिका राऊत हीचा सत्कार

सम्राट क्रिडा मंडळाची अष्टपैलु खेळाडू कु.राशिका किशोर राऊत हिची मुंबई पोलिस, तसेच मुंबई फायर ब्रिगेडमध्ये निवड झाली त्याबद्दल तिचे मा.राजेंद्र डी.पगारे(मा.नगराध्यक्ष,म.न.पा) यांनी अभिनंदन करुण पुढील...

read more

समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच होणार सुरू

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. नागपूर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होते....

read more

२००० च्या १० नोटा बदलण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता नाही – स्टेट बँक ऑफ इंडिया

रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार देशात 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता त्यांना बदलण्याची वेळ आली आहे. मात्र याबाबत सर्व प्रकारचा संभ्रम निर्माण केला जात असला तरी स्टेट...

read more

साई भक्तांना संस्थान ची विनंती – ३० सप्टेंबर नंतर २००० च्या नोटा दानपेटीत टाकू नका

30 सप्टेंबरनंतर दोन हजारच्या नोटा दानपेटीत टाकू नका', असे आवाहन साई संस्थानच्या वतीने साई भक्तांना केले आहे. 30 सप्टेंबर पर्यंत साईंच्या दानपेटीत दोन हजारच्या नोटा स्वीकारल्या जातील. मागील...

read more

२००० रुपयांच्या नोटा होणार चलनातून बंद, ३० सप्टेंबर पर्यंत राहणार वैध

भारतीय रिझर्व्ह बँकेने आज मोठा निर्णय घेतला असून आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले...

read more

स्टेशन समोरील शनैश्वर मंदिरात श्री शनी जयंती उत्सव उत्साहात साजरा

  आज शनी जयंती निमित्त मनमाड शहरातील प्राचीन श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर व शनी मंदिर येथे जयंती सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा करण्यात आला याप्रसंगी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते....

read more