नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश. नांदगाव तालुक्यातील...
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण
नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या सीएसआर निधीतून नांदगाव तालुका साठी दोन अध्यायावत रुग्णवाहिका भेट देण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचे...
उबाठा गटाचे जिल्हा संघटकासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश
मनमाड उबाठा चे जिल्हा संघटक संजय कटारिया मनमाड यांच्यासह शेकडो उबाठा पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश सोहळा संपन्न झाला....
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते सरपंच अश्विनीताई खैरनार यांचा सत्कार
मल्हारवाडी ग्रामपंचायत च्या नवनिर्वाचित सरपंच सौ.अश्विनीताई खैरनार यांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी...
छत्रे विद्यालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
आज दिवाणी व फौजदारी न्यायालय व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रे विद्यालयात कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनमाड...
के आ टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये योगा दिन योगासने
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल जुनियर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना योगासनाचे महत्त्व समजून...
माजी खासदार विकास महात्मे यांचा नांदूर मध्यमेश्वर होळकर वाडा पाहणी दौरा
होळकर वाडा जतन संवर्धन व संरक्षण व्हावे यासाठी मुख्यमंत्री यांच्या शी बोलणार =विकास महात्मे प्रतिनिधी (निफाड )नांदूर मध्यमेश्वर येथे होळकर वाडा पाडल्या संदर्भाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी...
छत्रे विद्यालयात विश्व योग दिन उत्साहात
"केवळ एक दिवसापूरता योग न करता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग योग बनला पाहिजे. बुद्धी, पैसा या बरोबरच आपली शारीरिक सुधृडता ही जीवनात महत्वाची आहे. ती वाढवण्याचा आज आपण संकल्प करूया!" असे प्रतिपादन...
मोदी सरकार चा 11 वर्षाचा यशस्वी कार्यकाळ सामान्य जनते पर्यंत पोहचवा ➖यतीन कदम
मनमाड = भाजपा चे सर्वोच्च नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वा तील एन डी ए सरकार ला 26 मे 2025 रोजी 11 वर्ष पूर्ण झाली म्हणून भाजपा तर्फे संपूर्ण देशात सेवा, सुशासन, व गरीब कल्याण साठी...
मनमाड महाविद्यालयात जागतिक योग दिन साजरा
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे दि . २१ जून हा जागतिक योग दिन राष्ट्रीय सेवा योजना, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त...
