मनमाड शहरात आज 28 मे 2023 रविवार रोजी श्री गजानन महाराज मंदिर शिवाजीनगर नंबर एक येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची 140 वी जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व सावरकर प्रेमी यांनी...
ओनस्वी तुझ्या जिद्दीला सलाम
मनमाड - १२ वीच्या महत्वपूर्ण वर्षातच घरावर कोसळलेल्या संकटाचा धीरोदत्तपणे सामना करत आणि घरची जबाबदारी समर्थपणे सांभाळत ओनस्वी राजेंद्र ताथेड हिने जिद्द आणि चिकाटीद्वारे विज्ञान शाखेतून मिळवलेले यश...
नांदगाव रेल्वे स्थानकावर २९ आणि ३० मे रोजी २४ तासांचा मेगा ब्लॉक – अनेक गाड्या रद्द
नांदगांव येथे दि.29/05/2023 दुपारी 03:30 pm ते 30/05/2023 03:30 pm.पर्यंत जळगांव-मनमाड दरम्यान 3र्या लाइनसाठी यार्ड रीमॉडेलिंगच्या प्री-NI आणि नॉन इंटरलॉकिंग च्या कामामुळे 24 तासांचा ब्लॉक घेतला...
मनमाडचा ऋषी शर्माची जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी – एकाच सामन्यात टिपले सात बळी
धुळे येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट सामन्यात मनमाडच्या रुषी शर्माने नंदुरबार जिल्हा संघासाठी दमदार कामगिरी करत पुणे संघाविरोधात झालेल्या सामन्यात सात बळी मिळवत चमकदार कामगिरी केली....
आडवा झाला खांब अन् ट्रॅफिक होतेय जाम – मनमाड बाजारपेठेतील परिस्थिती
मनमाड शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरातील सुभाषरोड, प्रगती कॉर्नर समोर दूरसंचार विभागाचा (बीएसएनल) चा जुनाट खांब भररस्त्यात आडवा झाल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. याच मार्गावरून अंत्यविधीचा...
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे इमर्जन्सी मेडिसिन डे निमित्त जनजागृती अभियान
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने जागतिक आपत्कालीन औषध दिनानिमित्त नाशिकमधील ट्रॅफिक सिग्नलवर आपत्कालीन व्यवस्थापन जनजागृती अभियान राबवण्यात आले नाशिक, मे २७, - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, एक...
बघा व्हिडिओ – विमान लँडिंग होण्या अगोदरच प्रवाशाने उघडले ईमर्जन्सी गेट
दक्षिण कोरियातील एशियाना एअरलाईन्स च्या विमानात एका प्रवाशाने विमान उतरण्यापूर्वी इमर्जन्सी गेट उघडल्याने विमानातील अनेक प्रवाशांचा श्वास कोंडला गेल्याने रुग्णालयात धाव घेतली. गेट उघडणाऱ्या...
मनमाड शहरात प्रथमच कबड्डी व क्रिकेट साठी खासदार चषक क्रीडा स्पर्धा आयोजन
दिंडोरी लोकसभा मतदार संघातील गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून दिंडोरी लोकसभा मतदार संघा च्या लोकप्रिय खासदार तथा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ सौ भारती प्रविण पवार यांचे...
जिल्हास्तरीय सामन्यात पुणे संघाच्या विरुद्ध रुषी शर्माचे अर्धशतक
महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वारा आमंत्रितांच्या ( जिल्हास्तरीय ) अंडर 16 स्पर्धेत भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा या खेळाडुने नंदुरबार जिल्हा अंडर 16 संघामध्ये खेळत असताना पुण्यातील स्टार...
ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन
नांदगावचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम लिखित आणि ग्रंथाली प्रकाशन निर्मित 'नांदगाव ते लंडन प्रवास वर्णन व उजेड पेरायचा आहे काव्यसंग्रह या दोन पुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी नाशिक...
