loader image

बघा व्हिडिओ – अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार सुहास अण्णा कांदे

मनमाड पासून जवळच असलेल्या पानेवाडी येथे दुपारी दुचाकीचा अपघात झाला. यावेळेस त्यामार्गे जाणारे नांदगाव चे आमदार सुहास अण्णा कांदे यांनी त्वरित मदत करत तात्काळ ॲम्बुलन्सला पाचारण करत जखमींना पुढील...

read more

नंदुरबार क्रिकेट अंडर 16 जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु रुषी शर्मा व अध्ययन चव्हाणची निवड करण्यात आली आहे

. पहिल्याच सामण्यात दोघानी टिपले तीन तीन बळी टिपत उत्कृष्ठ कामगिरी बजावली. नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन येथे झालेल्या नंदुरबार अंडर 16 जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट...

read more

साईराज राजेश परदेशी याची मॉस्को रशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी निवड

जय भवानी व्यायामशाळा व के आर टी विद्यालय मनमाड चा खेळाडू साईराज राजेश परदेशी याची मॉस्को रशिया येथे होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरासाठी भारतीय क्रीडाप्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या वतीने निवड...

read more

सरकार विरोधी वक्तव्य भोवले ; खासदार संजय राऊत यांच्यावर नाशकात गुन्हा दाखल

आपल्या भाषणातून विरोधकांवर सातत्याने खरमरीत टीका करणारे खासदार संजय राऊत यांच्यावर नाशकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य सरकारविरोधात केलेले एक वक्तव्य खासदार संजय राऊतांना चांगलच महागात पडले...

read more

छत्रपती संभाजी महाराज जयंती मनमाड मध्ये उत्साहात साजरी

मनमाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. रतन निकम सर व सौ. सुवर्णा निकम वहिनी यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे...

read more

मनमाड करंजवण योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू – नियोजित वेळेत काम पूर्ण करून मनमाड वासियांना दररोज मिळणार पाणी

करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेचे काम युध्दपातळीवर सुरू असून करंजवण धरणाच्या कडेला जॅकवेलचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. मनमाड शहरात गेल्या ४० वर्षांपासून असलेली पाणीटंचाई सोडविणारी व...

read more

प्रथम विभागस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रवीण व्यवहारे सर सन्मानित

क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल प्रविण व्यवहारे यांना प्रथम विभाग स्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने आज संजय जी बारकुंड साहेब पोलिस अधीक्षक धुळे प्रा रविन्द्र निकम व संजय जी पाटील सर यांचे...

read more

बघा व्हिडिओ – भागवत झाल्टेंच्या समयसूचकतेमुळे वाचले पोलिसाचे प्राण

दुचाकीवरुन जाणाऱ्या पोलिसाला कामावर जात असताना अचानक हार्टअटॅक येऊन तो दुचाकीवरून खाली कोसळला. क्षणार्धात गर्दी जमली मात्र कोणीही पुढे येई ना मात्र त्याच वेळेस त्या मार्गे जाणारे कातरवाडी चे भागवत...

read more

आमदार कांदे कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस साठी प्रयत्नशील

मनमाड - कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही गाडी पूर्ववत नियमीत सुरू करण्यासाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मागणीला रेल्वे विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मनमाड कुर्ला टर्मिनस गोदावरी...

read more

मनमाड बाजार समिती सभापती निवड १९ मे रोजी

मनमाड : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक शुक्रवार दि. १९ मे रोजी सकाळी ११ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे....

read more