मनमाड - येथील कवी रबिंद्रनाथ टागोर अँड ज्यु. काॅलेज येथे अष्ठपैलू प्रेरणादायी वक्ते श्री. चंद्रकांत पागे यांचा परीक्षेची भीती ताण-तणाव दूर करून प्रचंड मनोबल वाढवणारा प्रेरणादायी...
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात शुक्रवार दिनांक 17/01/ 2025 रोजी संकष्ट चतुर्थी (पौष कृष्ण चतुर्थी) निमित्त...
कविटखेड शिवरात बिबट्या संचार; आदिवासी चिमुकल्याचा घेतला जीव
नांदगाव - मारुती जगधने नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील बोलठाण पासून सहा किलोमीटर अंतरावरील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या...
स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज तर्फे राजमाता जिजामाता चौक येथे मोठ्या उत्साहात संपन्न…
राजमाता जिजामाता चौक (विवेकानंद नगर )मनमाड येथे स्वराज्य जननी, स्वराज्य संकल्पक,राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती सकल मराठा समाज महिला मंडळ च्या मार्गदर्शन नें व प्रमुख उपस्थितीत मोठ्या...
मकर संक्रांत निमित्त फलक रेखाटनातून सामाजिक संदेश
दि.१४ जानेवारी २०२५. मकर संक्रांत या सणाला पतंग उत्सव साजरा करण्याची खूप जुनी परंपरा आहे.लहान असो वा मोठे सर्व रंगीबेरंगी पतंग उडवून हा सण उत्साहात साजरा करतात. पण हा खेळ आता जीवघेणा ठरत आहे. पूर्वी...
शहरात फिरणारी मोकाट जनावरे: अपघात आणि प्रशासनाची जबाबदारी
नांदगाव .मारुती जगधने शहरांमध्ये मोकाट जनावरांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहेत. रस्त्यांवर बस फिरणारी गाई, म्हशी, कुत्री, आणि डुकरांसारखी जनावरे वाहतुकीला अडथळा निर्माण करतात. या...
मनमाड येथे १४ जानेवारीला चंद्रकांत पागे यांचा ऑडियो व्हिज्युअल कार्यक्रम
मनमाड - येथील कवी रबिंद्रनाथ टागोर अॅण्ड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे अष्ठपैलू प्रेरणादायी वक्ते श्री. चंद्रकांत पागे यांचे परीक्षेची भीती ताण-तणाव दूर करून प्रचंड मनोबल वाढवणारा प्रेरणादायी...
फलक रेखाटन- राजमाता जिजाऊ जयंती
दि. १२ जानेवारी २०२५. शाळेच्या दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमात फलक रेखाटून राजमाता जिजाऊ जयंती निमित्त विनम्र अभिवादन! कलाशिक्षक- देव हिरे. (शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...
आकांक्षा व्यवहारे ने पटकावले दोन सुवर्णपदक
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित अस्मिता खेलो इंडिया वुमन्स लीग मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे हिने महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग...
रोहित शिंदे यांना पीएचडी पदवी प्रदान
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील रसायन शास्त्राचे प्राध्यापक रोहित शंकर शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात...
