loader image

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त बुधवार दिनांक 18/12/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात बुधवार दिनांक 18/12/ 2024 रोजी  संकष्ट चतुर्थी (मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी)...

read more

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

दोहा कतार येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या आशियाई यूथ व जूनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किशोर व्यवहारे व साईराज राजेश परदेशी यांची भारतीय संघात निवड करण्यात आली...

read more

मनमाड महाविद्यालयात “शांतता…… पुणेकर वाचत आहेत” कार्यक्रमाचे आयोजन

  मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे ग्रंथालय व IQAC विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "शांतता... पुणेकर वाचत आहेत" या उपक्रमाचे आयोजन...

read more

मेघा आहेर वैष्णवी शुक्ला साहिल जाधव यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दिल्ली येथे ९ ते १२ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या ६८ व्या शालेय राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळेच्या तीन खेळाडूंची निवड झाली असून १९ वर्षा आतील मुले मुलींच्या संघात...

read more

मनमाड शहर भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे 33 वा जागतिक दिव्यांग दिन साजरा

भाजपा मनमाड शहर दिव्यांग आघाडी च्या वतीने 33 व्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिना निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन...

read more

मनमाडच्या ट्रेकर्सची महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई वर यशस्वी चढाई.

मनमाड शहरा जवळ असलेल्या अंकाई किल्ल्यावर नियमित ट्रेक करणाऱ्या मनमाड ट्रेकर्स च्या चार महिला तेरा पुरुषांनी तीन तासांच्या अवघड चढाईनंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरावर पाय ठेवला.मानसिक शारीरिक कस...

read more

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाला...

read more

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला जातो, मनमाड शहरात फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे देखील संविधानाची प्रस्ताविका वाचन करून...

read more

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान होणाऱ्या दक्षिण पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून खुशाली...

read more

नांदगांव ४० गांव रोडवर. पिंपरखेड येथे अपघात एक ठार

  नांदगांव : मारुती जगधने नांदगांव ४० गांव रोडवर. अज्ञात वाहनाच्या धडकेने एक अन ओळखी इसम वय ४५ हा ठार झाला असून सदर वाहन चालकाने कोणती खबर न देता तेथून फरार झाला आहे या घटनेची नांदगांव पलिसात...

read more