loader image

महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचारार्थ नांदगावला रॅली

आज दिनांक 12 नोव्हेंबर 2024 रोजी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश जगन्नाथ धात्रक यांचे प्रचारानिम्मित नांदगाव येथे प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदरच्या रॅली व सभेला नागरिकांचा...

read more

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. श्री...

read more

तुंबलेल्या गटारींचा नांदगांव खराटेचाळीत दिवाळीचा दुर्गंधिंचा फराळ ?

  नांदगांव : मारुती जगधने नांदगांव शहरातील जुनेकोर्ट तथा खाराटे चाळ स्टेशन रोड या भागात सदैव वर्दळ असते येथे लहानमोठे व्यवसाय असून याच ठिकाणी नागरी सुविधा आणी शासकिय कार्यालये देखील आहेत...

read more

आमदार सुहास कांदे यांनी हजारोंच्या साक्षीने दाखल केला उमेदवारी अर्ज

नांदगाव -: हजारो जनसमुदयाच्या साक्षीने नांदगाव विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार आमदार सुहास कांदे यांनी दि २९ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजपच्या माजी केंद्रीय...

read more

नाशिक विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंचे वर्चस्व १५ खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित 17 व 19 वर्षातील मुला मुलींच्या नाशिक विभाग स्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धांचे...

read more

समीर भुजबळ यांचा अर्ज दाखल

नांदगांव : माजी खासदार समीर भुजबळ यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश अध्यक्ष आहेत.ते नाशिक मधून...

read more

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांचे निवडणूक प्रचारार्थ नियोजन करणे साठी भाजपाची...

read more

नांदगाव तालुक्यातील बाणगांव बुद्रुक येथील गाव तळ्यात तीन जणांचा मृत्यू झाला

नांदगाव तालुक्यातील बांणगाव येथे आई मुलगा व मामा मेंढी धुण्यासाठी गेले असता तळ्यात पडून मृत्युमुखी झाले या घटनेमुळे खिर्डी ता.नांदगांव येथे शोककळा पसरली आहे .   आधी मूलगा नंतर आई नंतर मामा...

read more

दिवाळी आनंदाची अंतर्गत आनंद बोथरा यांच्या वतीने फराळ वाटप!

  आनंदाची दिवाळी या उपक्रमांतर्गत मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते आनंद बोथरा यांच्या वतीने डोणगाव रोड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात आले. आनंद बोथरा...

read more

७ महिन्याच्या बाळावर यशस्वी हृदय जीवनदायिनी शस्त्रक्रिया

  नाशिक, २३ ऑक्टोबर : अशोका मेडिकव्हर हास्पिटल येथे ७ महिन्याच्या बाळावर नुकतीच "बलून एऑर्टिक वाल्वोटोमी" ही तातडीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली, ज्यामध्ये दुर्बिणीच्या साहाय्याने...

read more