येवला : दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन १३ दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहे. शहर आणि परिसरातून दुचाकींची चोरी झाल्याची घटना सातत्याने घडत असतांना ही मोठी कारवाई पोलिसांनी केली...
एम.एम.एस. परीक्षेत सेंट झेवियर हायस्कूल चे घवघवीत यश
मनमाड:- नुकत्याच जाहीर झालेल्या एन. एम.एम. एस. परीक्षेचा निकालात येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले- कुमारी साबळे कार्तिकी 88 % कुशवाह पूजा82% जाधव सार्थक77%...
संत सेवालाल महाराज जयंती जल्लोषात साजरी – सौ.कांदे यांची उपस्थिती
नांदगाव -: संत सेवालाल महाराज जयंती निमित्त सौ. अंजुमताई कांदे यांनी मतदार संघातील विविध बंजारा तांडा येथे उपस्थिती लावत जयंती उत्सवात भाग घेतला.मतदार संघातील बंजारा समाजावर तालुक्याचे आमदार सुहास...
मनमाड शहरात भाजपा चे बूथ चलो संपर्क अभियान !
भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात विकसितभारताच्या निर्माणासाठी ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांचेही योगदानअसावे या भावनेची जोड आहे. याच धर्तीवर...
आरोग्य संवाद : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये जेष्ठांचा स्नेह मेळावा
नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे जेष्ठांसाठी महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कान नाक घसा तज्ञ डॉ पंकज भट , नेत्र विकार तज्ञ डॉ.प्रियांका भट यांनी उतारवयातील...
बघा व्हिडिओ : राष्ट्रीय शालेय स्पर्धेत एक सुवर्ण दोन कांस्यपदकासह नेत्रदीपक कामगिरी
पटना बिहार येथे सुरू असलेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षाआतील मुले मुलींच्या स्पर्धेत भारतातील २६ राज्यातील ४५० खेळाडूंच्या सहभागाने चुरस निर्माण झाली असून छत्रे विद्यालयाच्या व सध्या भारतीय...
१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात
येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रामनाथ उमाजी देवडे हे १५ हजाराची घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या...
सकलमाराठा उपोषनार्थींच्या शासना बद्दल संतापजनक भावना – नांदगांव कडकडीत बंद
नांदगाव : मारूती जगधने भास्कर झाल्टे ,विशाल वडगुले हे सकल मराठा समाज या बॅनरखाली उपोषनास बसले असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाला या दोघांनी सक्रिय साथ दिली आहे आमरण उपोषनामुळे त्यांची प्रकृती...
मोफत महिला कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिर.
मनमाड - श्री सुशील अमृत जैन महिला मंडळ संचलित, श्री आनंद धर्मार्थ दवाखाना मनमाड च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त, महिलांसाठी मोफत कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी...
मनमाड शहरात कडकडीत बंद
मनमाड :- मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या प्रमुख मागणीला पाठिंबा तसेच मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सूरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा...
