loader image

श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती माघी महागणेश उत्सव निमित्त 221 किलो बुंदीच्या लाडू चा महाप्रसाद

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात 1997 पासून सलग 28 व्या वर्षी मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी श्री...

read more

युवासेने चा दणका – महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली नाही

नांदगाव -: महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नसतानाही जळगाव ते चांदवड या राष्ट्रीय महामार्गांवरील (एन एच ७५३ जे) टोल वसूल केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तालुक्याचे आमदार सुहास कांदे यांच्या...

read more

मनमाड नांदगाव रोडवर बुरकुलवाडी जवळ अपघात – नागापूर येथील तरुण ठार, एक गंभीर जखमी

मनमाड नांदगाव रोडवरील बुरुकुलवाडी परिसरात असलेल्या हनुमान मंदिरासमोर मोटरसायकल व मालट्रक च्या अपघातात नागापूर येथील तरुण ऋषिकेश पगारे वय वर्ष अठरा याचा जागीच मृत्यू झाला त्याचा सहकारी जखमी झाला असून...

read more

मनमाड शहरात २६१ रक्तदात्यांचे विक्रमी रक्तदान

मनमाड शहरात आज जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान आयोजित महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला.रक्तदान हनुमान नगर सत्संग सभा...

read more

साकोरा येथे कंटेनर दुचाकीच्या अपघातात दोन ठार ,एक गंभीर जखमी – कासारी गावावर शोककळा

नांदगाव : मारुती जगधने पिलखोड हुन नांदगाव कडे येणार्या कंटेनर ची दुचाकी ला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक ठार झाले असुन यातील एक युवक गंभीर जखमी झाला आहे हे तीघे जन कासारी ता.नांदगाव  चे...

read more

राशी भविष्य : १२ फेब्रुवारी २०२४ – सोमवार

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे मार्गी लागतील.वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हितशत्रुंवर मात कराल....

read more

मनमाड शहरातील चर्च सुशोभीकरण कामांचे आमदार कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन

    आ. सुहास आण्णा कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मनमाड शहरातील तीन ख्रिश्चन धार्मिक स्थळांच्या सुशोभीकरण कामासाठी प्रत्येकी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला.त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले....

read more

नांदगाव सकल मराठा समाजाचे बेमुदत उपोषण सुरू

40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि मराठा समाज बांधवांची साडेतीनशेच्या वर बळी गेल्यानंतर अखेर मराठा आरक्षण संघर्ष सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या खडतर संघर्षानंतर अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा...

read more

मराठायोद्धा मनोज जरांगेंचे पुन्हा “उपोषणास्त्र”                 

मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. जालन्यातील अंतरवली-सराटी येथे त्यांनी उपोषण सुरु केले असून याच ठिकाणाहून त्यांच्या आंदोलनाची...

read more

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे चा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य...

read more