मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये भाजपा कामगार आघाडी कार्यरत आहे भाजपा नाशिक जिल्हा (उत्तर ) चे यतीन कदम यांच्या आदेशाने मनमाड शहरात...
फलक रेखाटन दि.९ ऑगस्ट २०२५. रक्षा बंधन
सर्व नात्यांमध्ये श्रेष्ठ व अतूट नाते म्हणजे बहीण-भावाचे नाते. अनेक रुसवेफुगवे असून या नात्यातील प्रेम,जिव्हाळा,आपलेपणा,व मायेचा ओलावा कधी न कमी होणारा असे हे अतूट नाते. परिस्थिती कशीही असो,,या...
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ‘ मातृ पितृ दिन ‘ मोठ्या उत्साहात संपन्न
मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये ' मातृ पितृ दिन ' मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शाळेतील कु.समीक्षा राजू लहिरे या विद्यार्थिनीचे आई- वडिल श्री. राजू हरी लहिरे (शिक्षक,कवी पत्रकार )व सौ. वैशाली...
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर
. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर . मनमाड : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे...
व्ही.एन. नाईक हायस्कूल मध्ये किचन शेडचे भूमिपूजन.
मनमाड:- येथील व्ही. एन. नाईक हायस्कूल मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत किचन शेड मंजूर झाले असून जागेचे भूमिपूजन मनमाठ गुरुद्वाराचे प्रबंधक बाबा रणजितसिंग यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी लोक...
कॉ. माधवराव गायकवाड यांची वैचारिक एकनिष्ठता दीपस्तंभासारखी – भास्कर कदम
नांदगाव : कॉ. माधवराव गायकवाड यांचे व्यक्तिमत्व उतुंग होते, त्यांची वैचारिक एकनिष्ठता दीपस्तंभासारखी आहे. त्याचे कार्य हे समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे विचार नांदगावचे माजी नगराध्यक्ष भास्कर कदम...
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.
मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण नागरे (मुख्याध्यापक व्ही.एन.नाईक हायस्कूल,पानेवाडी) व व्हाइस चेअरमनपदी श्री.चेतन सुतार (उपशिक्षक...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ म्हणून समावेश करण्यात आला आहे.म्हणून मनमाड शहर...
मनमाड महाविद्यालयात पेपर बॅग दिवस मोठ्या उत्साहात साजरा
. मनमाड - येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात 12 जुलै हा दिवस संपूर्ण जगभर पेपर बॅग दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवसाच्या औचित्य साधून...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन *महाराष्ट्रातील ११ तसेच तामिळनाडूतील जिंजी अशा एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा*...
