loader image

1 एप्रिल पासून टोलवर ‘नो कॅश’

टोलनाक्यांवरील मानवी हस्तक्षेप व वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने टोलनाक्यांवरील कॅशलेन कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिल पासून टोल...

read more

मनमाड महाविद्यालयात जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड व राष्ट्रीय सेवा योजना विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय पर्यावरण...

read more

योगेश कदम यांचे बाजार समितीचे संचालक पद कायम

ऑगस्ट 2024 मध्ये आर्थिक दुर्बल चा दाखला रद्द झाल्यामुळे जिल्हा उपनिबंधक नाशिक यांनी योगेश कदम यांना अपात्र ठरविल्यानंतर योगेश कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सदर निकालाला आव्हान दिले होते. विभागीय...

read more

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच व संभाजी ब्रिगेड नाशिक जिल्हा समन्वयक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदवी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमेस मनमाड नगरपालिकेच्या महिला अधिकारी,...

read more

न्यू इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

(नांदगाव : सुमितकुमार जगधने ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती साजरी करण्यात आली. उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण,...

read more

रस्त्यांच्या दुरुस्ती कामामुळे सप्तशृंगी गडावर एकतर्फी वाहतूक

आगामी चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे. भाविकांना वाहतुकीच्या अडचणी सामोरे जावे लागू नये म्हणून कळवणच्या उपविभागीय...

read more

नांदूर मध्यमेश्वर येथे परदेशी पाहुण्यांचे आगमन

वातावरणातील बदलांमुळे दरवर्षी भारतात अनेक विदेशी पक्षांचे आगमन होते महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून प्रसिद्ध असलेले नांदूर मधमेश्वर येथे देखील दरवर्षी अनेक विदेशी पक्ष्यांचे आगमन होते त्यातच आता कॉमन...

read more

“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन

शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत राज्यातील शेतकरी राजा आपली शेती सांभाळत आहे. शेती सोबतच आता शेतकरी बांधव पर्यायी...

read more

वंजारवाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी

वंजारवाडी येथे राजमाता जिजाऊ जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार जेष्ठ नागरिक जगन्नाथ गुंडगळ व शहाजी जाधव यांच्या हस्ते...

read more

मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी

मनमाड येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय येथे, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकनंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील हे कार्यक्रमाच्या...

read more