मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांना (शहिदांना) रक्तदानाने आदरांजली देण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. याच...
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट
मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात येते त्यामुळे यां कार्यक्रमाची शोभा वाढते आणि सकारात्मक ता ही वाढते अश्या या रांगोळी सारख्या अनोख्या...
नांदगाव नगर परिषदेच्या कामगारांचे काम बंद
आंदोलन - विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर लॉंग मार्च काढणार नांदगांव : मारुती जगधने महाराष्ट्र राज्य नगर परिषद,नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्षं समितीच्या सर्व सफाई कामगारांच्या वारसांना...
मनमाड महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन साजरा
मनमाड, ९ ऑगस्ट: मनमाड महाविद्यालयात आज ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त प्रा. शरद वाघ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे ऑगस्ट क्रांतीच्या ऐतिहासिक महत्त्वाची चर्चा केली...
मनमाड महाविद्यालयात रासेयो तर्फे सायबर सिक्युरिटी यावर जनजागृती
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत "सायबर सिक्युरिटी" या विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले....
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कौशल शर्मा यांचा सत्कार.
मनमाड:- मनमाड क्रिकेट असोसिएशन चे कार्यकारी सदस्य कौशल शर्मा यांची मनमाड शहर रोटरी क्लब च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे मनोज ठोंबरे सर (अध्यक्ष ),देवेंद्र...
नांदगांव येथे १३६ वर्षाची परंपरा जपत संत शिरोमनी अखंड हरीनाम उत्सवाला प्रारंभ
नांदगांव : मारुती जगधने १३६ वर्षा पासून नांदगांव येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे या प्रसंगी सलग सात दिवस अखंड हरिनामाचा सप्ताह गाथा पारायन व श्री...
फलक रेखाटन- दि.२६ जुलै २०२४ कारगिल विजय दिवस ( रौप्य महोत्सवी वर्ष)
२५ वर्षांपूर्वी ६० दिवस पराक्रमाची शर्थ लावून भारतीय सैन्याने कारगिल पुन्हा काबीज केले. प्रत्येक भारतीयांना या घटनेचा गर्व व नितांत अभिमान आहे. रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून भारत मातेसाठी...
नांदगाव नजिक दोन वाहनांचा अपघात जीवित हानी नाही मद्यपान करुन वाहन चालवल्याने अपघात?
नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मनमाड नॅशनल हायवेवर दोन मालवाहु ट्रक कंटेनरचा चालकाला डुलकी लागल्याने व मद्य प्राशन करून वाहन चालवल्याने अपघात झाला . ४० गांव चांदवड नॅशनल हायवे ७५३ जे वर...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद जयंती साजरी.
मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व थोर क्रांतीकारक चंद्रशेखर आझाद जयंती साजरी करण्यात आली.त्यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सदस्या...
