'आपले सरकार’ पोर्टलवर ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत खालील ७ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंद दाखला दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला,...
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे
नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी सौ. सुजाता प्रवीण नाईक यांची तर विरोधी पक्षनेतेपदी अमोल दिलीप नरवडे यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी...
शिवसेनेच्या गटनेतेपदी महेंद्र शिरसाठ यांची निवड.
मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी महेंद्र शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात येथे पार पडलेल्या बैठकीत तालुक्याचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ.सुहास कांदे...
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे निवेदन आमदार सुहास कांदे यांच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख...
मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेपर्यंत मजल
येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथील इ. 11 वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी कु.आलेख दिगंबर पगारे याने पुणे येथे दिनांक २४ ते २६ डिसेंबर २०२५ मध्ये...
राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची ‘सुवर्ण’ भरारी!
छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या ६९ व्या नॅशनल स्कूल गेम्स मध्ये मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाची खेळाडू श्रावणी विजय पुरंदरे हिने महाराष्ट्र राज्य शालेय वेटलिफ्टिंग संघाचे...
नागापूर ग्रामपंचायत वीजबिल मुक्त होणार – सरपंच राजेंद्र पवार
राज्यातील व देशातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून विजेचा वापर कमीत कमी व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात उपायोजना सुरू केलेले आहे...
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन*
*मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे प्राचार्य डॉ.अरूण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ साहेब...
जयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक
चंदीगड येथे २६ ते २जयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक चंदीगड येथे २६ ते २९ डिसेंबर दरम्यान संपन्न झालेल्या आंतर विद्यापीठ स्पर्धेत मनमाडच्या जय भवानी व्यायामशाळेच्या...
परिषदेच्या राज्यस्तरीय आदर्श जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा
*परभणी जिल्ह्याला आदर्श जिल्हा संघाचा पुरस्कार* *बेला, चामोर्शी, मनमाड, पनवेल, आंबेगाव, किनवट, अंबाजोगाई, संग्रामपूर, मुंबई उपनगर तालुके ठरले आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे मानकरी*.....
