जिल्हा हिवताप विभागातील आरोग्य सेवकाचे मासिक वेतन अदा करण्यासाठी १० हजाराची लाच स्वीकारताना महिला अधिकाऱ्यांसह दोघांना ए सी बी च्या अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. वैशाली दगडू पाटील , वय- 49 वर्ष,...
मुख्याध्यापक शिक्षकाने केला शालकाचा खुन
नांदगाव नांदगाव शहरातील आनंदनगर येथे दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या कारणाने मेहुण्याने शालकाच्या डोक्यात लोखंडी हातोडीने घाव घालीत ठार मारल्याची घटना मंगळवारी(दि.१६)रोजी रात्री घडली...
मनमाड लोहमार्ग पेालीसांकडुन दोन जबरी चोरीच्या गुन्हया सह एकुण 09 गुन्हे उघडकीस
रेल्वे पोलीस ठाणे मनमाड येथे दाखल गु.र.नं. 201/2023 कलम 392 भा.द.वि. प्रमाणे दाखल असुन यातील फिर्यादी महिला प्रवाषी या दि. 18/03/23 रोजी गाडी नं. 22151 डा. पुणे काझीपेठ एक्स. चे गार्ड शेजारील जनरल...
गाईच्या गोठ्याच्या फाईल वर सही करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या येवल्याच्या दोन अधिकाऱ्यांवर ए सी बी ची कारवाई
येवला येथील पंचायत समिती कार्यालयातील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गंभीर लहू सपकाळे वय ३६ वर्षे, तसेच विस्तार अधिकारी ( वर्ग ३) आनंदा रामदास यादव , वय 47 वर्ष, पंचायत समिती कार्यालय येवला...
चांदवड तालुक्यातील बोराळे येथील सरपंच आणि कंत्राटी ग्रामसेवकाला पंधरा हजाराची लाच घेतांना एसीबी ने केली अटक
चांदवड तालुक्यातील बोराळे ग्राम पंचायतीच्या कंत्राटी ग्रामसेवकासह सरपंचाने लोखंडी जिन्याच्या कामाचे पैसे देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपये प्रत्येकी लाच मागितली. ही लाच स्विकारताना या कंत्राटी...
चेक न वटल्यामुळे रू. ४२००० चा दंड व दोन महिने शिक्षा – मनमाड न्याल्यालयाचा निकाल
मनमाड शहरातील मोबाईल जंक्शन ह्या दुकानातून योगेश्वर चंद्रभान जाधव यांनी मोबाईल खरेदी केला होता व ह्या व्यव्हारापोटी चेक दिला होता. सदरील चेक बँकेत न वटल्यामुळे त्यांचे विरुद्ध मनमाड येथिल फौजदारी...
फ्लाईंग स्क्वाड ने विनातिकीट रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून केला १५ लाख रुपये दंड
मनमाड :रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून धावत्या रेल्वे गाडीत आणि रेल्वे स्थानकातील विना तिकीट प्रवास...
२० लाखाची लाच स्वीकारताना दोघे नाशिक ए सी बी च्या जाळ्यात
जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही कमी होत नसून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) सापळ्यात मोठा मासा गळाला लागला आहे. गेल्या काही वर्षातील एसीबीची ही मोठी कारवाई आहे. नाशिक येथील तालुका सहायक...
धावत्या रेल्वेत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी केली अटक – १,११,००० चा मुद्देमाल हस्तगत
बिहार राज्यातील मजूर अमर रामकृष्ण वय 29 वर्ष, धंदा- मजुरी, रा.मु.पो.बलेख जि. खागरिया राज्य बिहार तसेच इतर १० मजूर दि. 10/03/2023 रोजी ट्रेन नं 12150 दानापुर पुणे एक्सप्रेसने जनरल बोगीतून पुणे येथे...
पुण्यातील रांका ज्वेलर्स मधील दोन लेखापाल यांनी केली एक कोटी रुपयांची फसवणूक
पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स या शोरूम मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच मालकाची फसवणूक केली आहे. रांका ज्वेलर्स पेढीतील लेखापालांकडून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या...
