नाशिक शहरात खुनाचे सत्र सुरूच असून पंचवटी परिसरात प्रवीण काकड खून प्रकरण ताजे असतानाचा पेठरोडवर पुन्हा एक खुनाची घटना घडली. भाजी मार्केटमध्ये भाजीपाला विक्री करणाऱ्या युवकाची टोळक्याने डोक्यात दगड...
वर्चस्वाच्या वादातून प्रवीण काकडची हत्या : ३ मारेकर्यांना अटक !
नाशिकच्या पंचवटी परिसरात झालेल्या प्रवीण काकड या युवकाच्या खुनातील 3 मारेकऱ्यांना म्हसरुळ पोलिसांनी अटक केली आहे. वर्चस्वाच्या वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे. मृत प्रवीण...
मनमाड रेल्वे स्टेशन खून प्रकरण : संशयित आरोपींना रायगड जिल्ह्यातून अटक !
भाऊबीजेच्या दिवशी मनमाड रेल्वे स्टेशनवर उसवाड येथील रहिवासी शिवम पवार या मुलाची चार लोकांनी धारदार शस्त्र भोसकून हत्या केली होती. मनमाड रेल्वे पोलिसांनी संशयितांचा छडा लावत चारही संशयित आरोपींना...
वैजापूरमध्ये बाप-लेकीच्या नात्याला काळीमा !
राज्यात महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील वैजापूर येथे अल्पवयीन मुलीवर सावत्र बाप गेल्या...
शाळकरी मुलांमध्ये ‘गँगवार’, एका विद्यार्थ्याची सुर खुपसून हत्या !
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद होती. आता राज्य शासनाने काही निर्बंध घालून शाळा व महाविद्यालये सुरु केली आहे. राज्यात सध्या आठवी ते दहावीचे वर्ग भरत असून सहामाही...
येवल्यात चोरट्यांचा धुमाकूळ; 7 ठिकाणी चोरीच्या घटना !
येवला शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून तब्बल ५ ठिकाणी घरफोड्या व २ मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी लांबविलेल्या आहेत. अचानक चोरीच्या घटनांमध्ये होत असलेल्या वाढीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे....
राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा कळस-औरंगाबाद येथे सामुहिक बलात्कार !
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे ....
प्रा.डॉ.राजन शिंदे यांच्या खुनाचे रहस्य अखेर उलगडले – एका अल्पवयीन आरोपीला अटक !
औरंगाबाद येथील बहुचर्चित प्रा.डॉ.राजन शिंदे यांच्या खुनाचा रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. आज सकाळी डॉ.शिंदे यांच्या घराच्या जवळच असलेल्या विहिरीतून खुनासाठी वापरण्यात आलेले शस्त्र पोलिसांना...
*बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर डायल करा
बॅंकेतून अथवा ऑनलाइन व्यवहाराद्वारे पैसे गेल्यास घाबरू नका; फक्त ‘ १५५२६०’ हा नंबर करा डायल काही मिनिटांत आपली रक्कम होल्डवर जाईल.सायबर गुन्हेगाराने फसवल्याचे कळताच त्वरित १५५२६० या क्रमांकावर कॉल...
नाशिकजवळच्या औंढेवाडीत मानवतेला काळिमा – नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार !
महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही, दररोज राज्यातील विविध भागातून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. नाशिकजवळील औढेवाडी येथे मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे, एका...
