कृष्णा व्यवहारे ने पटकावला यूथ मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान तळेगाव दाभाडे पुणे येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय यूथ जूनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी...
नायलॉन मांजामूळे मनमाडला महिला डॉक्टर गंभीर जखमी
मनमाड - मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंगउड्डाणाचा हंगाम सुरू झाला असताना, मनमाड शहरात बेकायदेशीर चायनीज नायलॉन मांजामुळे एक धक्कादायक घटना घडली. मनमाड डॉक्टर्स असोसिएशनच्या सदस्या...
मनमाड महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
*मनमाड: दिनांक १८डिसेंबर* येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्यांक हक्क दिन...
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. सदरहू विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर माल्कम नातो यांचे हस्ते संपन्न झाले....
वेहेळगाव शाळेत भव्य वसंत क्रीडा महोत्सव साजरा
* क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वेहळगाव ता. नांदगाव जि. नाशिक येथे थोर क्रांतिवीर वसंतराव नाईक व स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे क्रीडा...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड
* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन 19 वर्षाआतील संघाची निवड चाचणी नोव्हेंबर 2025 मध्ये पार...
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन फलक रेखाटन
दि.६ डिसेंबर २०२५. *महामानव, उद्धारकर्ते,परमपूज्य,बोधिसत्व,घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन म्हणजेच महापरिनिर्वाण दिन.* आजच्या दिवशी भारतभरातून ,विदेशातून लाखो...
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात रविवार दिनांक 07/12/ 2025 रोजी संकष्ट चतुर्थी (मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी) निमित्त...
आनंदी सांगळे ने पटकावले रौप्य पदक
ईटानगर अरुणाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या ६९ व्या स्कूल गेम्स मध्ये मनमाड च्या जय भवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाच्या आनंदी विनोद सांगळे हिने ७७ किलो वजनी गटात ८५ किलो स्नाच ९५ किलो क्लीन जर्क...
