२९ ऑगस्ट रोजी नांदगाव येथील जे टी के हायस्कूल या ठिकाणी तालुका स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या यात के आर टी हायस्कूल ने ही आपला सहभाग नोदवला होता .१४/१७ वर्षा खालील दोन्ही मुलांचे संघ या...
राशी भविष्य : ३१ ऑगस्ट २०२४ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे...
माणसातील जगण्याच्या क्षमता वाढवणे हा साहित्याचा हेतू- प्राचार्य गमे
मनमाड (वार्ताहर)- साहित्य आणि जीवन यांचा अनुबंध असून माणसातील जगण्याच्या क्षमता वाढवणे हा साहित्याचा हेतू असतो असे प्रतिपादन येवला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी केले. महात्मा गांधी...
मनमाड महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सनदी लेखापाल सी.ए. श्रेणिक बरडीया यांच्या हस्ते वाणिज्य मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी...
नाशिक जिल्ह्यात सुरक्षित वाहतूक अभियानाला सुरवात
नाशिक ट्रॅफिक पोलीस आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या सहकार्याने नाशिक जिल्यात राबवला जाणार वाहतूक सुरक्षा सप्ताह फोटो कॅम्पशन : पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी , सहायक पोलिस आयुक्त सुधाकर सुरडकर ,...
राशी भविष्य : ३० ऑगस्ट २०२४ – शुक्रवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कठोर परिश्रम करून तुम्ही यश मिळवू शकता. मित्रमैत्रींशी खुलून बोला. प्रणयजीवनात सुखद क्षण येतील. वृषभ:...
के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर.उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर व मुख्याध्यापक दीपक व्यवहारे....
राशी भविष्य : २९ ऑगस्ट २०२४ – गुरुवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे...
ऑल इंडिया इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत मुकुंद आहेर ने पटकावले सुवर्णपदक
मुंबई येथे २४ ते २८ दरम्यान सुरू असलेल्या ऑल इंडिया इंटर रेल्वे वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेचा आंतरराष्ट्रीय खेळाडू व सध्या मध्य रेल्वे मुंबई येथे सहाय्यक निरीक्षक म्हणून कार्यरत...
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.
मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं सुरक्षेसाठी समूपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी मनमाड शहर पोलीस स्टेशन मार्फत महिला पोलीस...
