loader image

रेल्वे प्रवासी संघटनेचे गोदावरी साठी दानवेंना साकडे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन मनमाड मुंबई गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली यावेळी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण तसेच...

read more

नांदगाव येथे कांदा निर्यात बंदी विरोधात रास्ता रोको

नांदगाव : मारूती जगधने कांदा निर्यात बंदीमुळे संतप्त शेतकर्यांनी नांदगांव येवला रोडवर बाजार समिती प्रवेशव्दारावर रास्तारोको आंदोलन केले. या वेळी या मार्गावरील रहदारी ठप्प झाली होती. कांदा निर्यात...

read more

मानवाच्या कल्याणासाठी विचारांची मशागत होऊन केलेला संघर्ष महत्त्वाचा – डॉ. मिलिंद अहिरे

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. महापुरुषांनी दिलेल्या...

read more

रेल्वे ओव्हरब्रिज दुरुस्तीसाठी ३ कोटी मंजूर – आमदार कांदे

मनमाड : मनमाडचा रेल्वे ओव्हरब्रिजचा काही भाग कोसळल्याने इंदुर- पुणे महामार्गावरील मनमाड शहरातून जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यासाठी या उड्डाणपुलाची डाव्या बाजूची रेल्वे पुलाच्या पोहच...

read more

नांदगावसाठी स्वतंत्र पाणी योजना – आ. कांदे

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहरा करिता स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे कार्यारंभ आदेश नांदगाव नगर परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. नांदगाव नगर परिषदेचे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान...

read more

कर्करोग विरुद्धच्या लढ्यात सामील व्हा !

  प्रतिनिधी : सर्वात प्राणघातक कर्करोगांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचा समावेश होतो. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायेलोमा. ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा...

read more

स्वा. सावरकर यांचे बद्दल आक्षेपार्ह विधानाचा नांदगाव येथे निषेध

  नांदगाव : मारुती जगधने विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल काँग्रेस कडून वारंवार आक्षेपार्ह विधान केले जाते त्यामुळे दोन गटात तेढ निर्माण होऊ शकते याच संदर्भातील आक्षेपार्ह विधान कर्नाटक...

read more

गतिरोधक टाकण्याची मागणी

नांदगांव : मारुती जगधने नांदगांव ४० गांव नॅशनल हायवे सुस्थितीत झाल्याने या मार्गावरील रहदारी चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे वाहनांची गती रोखण्यासाठी गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे. राष्ट्रीय...

read more

मंगळणे उपोषणार्थीचे मुंडण, आई आणी बाळाची प्रकृती बिघडली

नांदगांव : मारुती जगधने सध्या नांदगांव तालुका विविध उपोषनांनी चर्चेत येत आहे आदीवासी महिला सरपंच ३ महिण्याच्या लाडल्याला घेऊन नांदगांव पंचायत समिती प्रवेशव्दारावर अमरण उपोषन करत आहे १० दिवस झाले...

read more

खुशाली गांगुर्डे,करुणा गाढे,दिया व्यवहारे,वैष्णवी ईप्पर यांची आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या दक्षिण व पच्छिम विभागीय आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड च्या दिया किशोर व्यवहारे व वैष्णवी वाल्मिक ईप्पर यांची...

read more