loader image

बघा व्हिडीओ-साईराज परदेशी ने पटकावली तीन कांस्यपदके

अस्थाना कझाकिस्थान येथे सुरू असलेल्या एशियन जूनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या साईराज राजेश परदेशी याने स्न्याच मध्ये १५२ किलो व क्लीन जर्क मध्ये १८६ किलो ३३८ किलो वजन उचलून चुरशीच्या लढतीत तीन...

read more

२० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र झाले” या संदर्भात एक मराठी वृत्तांत

नांदगांव मारुती जगधने २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र; राजकीय वर्तुळात खळबळ मुंबई, ता. ५ जुलै: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून आजचा दिवस नोंदवला गेला. तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे...

read more

राशी भविष्य : ६ जुलै २०२५ – रविवार

मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. महत्त्वाची...

read more

मनमाड बाजार समितीचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावणार मुख्यमंत्री

  ई-कॅबिनेटच्या धर्तीवर बाजार समितीत आयोजित झुम मिटींगबद्दल विशेष कौतुक. गेल्या काही महिन्यांपासुन मनमाड बाजार समितीतील प्रलंबित कर्मचारी पगार, शेतकरी हिताची अनेक विकासकामे प्रशासकीय अडचणींमुळे...

read more

सेंट झेवियर हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका जयश्री पारखे निवृत्त

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मधील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती जयश्री पारखे मॅडम या 40 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्या. त्यानिमित्ताने आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी...

read more

 “काळ्या रंगात भक्तीचा उजळ प्रकाश!” — चांदवडच्या शिक्षकाची आगळीवेगळी विठ्ठलभक्ती

  चांदवड | आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील चांदवडच्या भाटगाव विद्यालयातील कलाशिक्षक देव हिरे यांनी साकारलेली विठ्ठल प्रतिमा सध्या सोशल मीडियावर विशेष चर्चेचा विषय ठरतेय. मात्र...

read more

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी — भक्ती, समर्पण आणि माणुसकीचं अनोखं पर्व! ही वारी म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी चालत...

read more

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार राज्याचा व्यापक विकास साधण्यासाठी "विकसित महाराष्ट्र २०४७" या व्हिजन डॉक्युमेंटच्या तयारीस सुरूवात केली...

read more

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व आदिवासी सेवा समिती या संस्थेचे संवर्धक लोकनेते व्यंकटराव हिरे यांची पुण्यतिथीनिमित्त महाविद्यालयाचे...

read more

नांदगाव पंचायत समिती मध्ये कृषि दिन साजरा

नांदगांव : मारुती जगधने राज्य शासन कृषि विभाग व पंचायत समिती नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हरित क्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनानिमित्त 1जुलै हा दिवस...

read more