प्रतिनिधी : उपचार घेत असलेल्या डायलिसिस रुग्ण आणि किडनी प्रत्यारोपणासाठी शिफारस केलेल्या रुग्णांसाठी अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्दिष्ट...
राशी भविष्य : ९ सप्टेंबर २०२३ – शनिवार
मेष : व्यवसायात चांगली स्थिती राहील. उधारी, उसनवारी वसूल होईल. वृषभ : आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नातेवाइकांशी मतभेदाची शक्यता आहे. मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात...
नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत संत झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश
मनमाड :शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक तसेच पंचायत समिती नांदगाव क्रीडा विभाग नांदगाव यांच्या वतीने खेळवण्यात...
मनमाड शहर आणि परिसरात पावसाची रिमझिम
मनमाड : ( योगेश म्हस्के)गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे मनमाड शहर आणि परिसरात रिमझिम सरींसह आगमन झाले. पावसाळा ऋतू सुरू होऊन देखील गेल्या काही दिवसांपासुन दडी मारून बसलेल्या पावसाने...
माणिकपुंज गणेशनगर येथील जळीतग्रस्त कुटूंबीयांना आ. सुहास कांदे यांचेकडून मदत
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गणेशनगर येथील जळीतग्रस्त कुटुंबियांना आ. सुहास कांदे यांच्या तर्फे संसारोपयोगी वस्तूंची मदत करण्यात आली. याबाबत अधीक माहीती अशी की तालुक्यातील...
क्रांतीनगर ग्रामपंचायत येथे सभामंडप काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
नांदगाव सोमनाथ घोगांणे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज क्रांतीनगर ग्रामपंचायत येथील सभामंडपाचे सुशोभीकरण तसेच काँक्रिट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच सौ.पूनम संदीप जेजुरकर तसेच उपस्थित...
तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ विजयी
मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद नाशिक यांच्यातर्फे राबविण्यात आलेल्या शासकीय शालेय नांदगाव...
चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दिली कातरवाडी दुष्काळ भागात भेट
चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे जन संवाद यात्रेत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल कृषी उत्पादन बाजार समिती चांदवड तालुका सभापती, संजय दगू जाधव चांदवड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष समाधान...
नांदगाव येथे सकल मराठा समाजाचा रस्ता रोको. मराठा समाज बांधवाकडून मुंडन करूण निषेध.
नांदगाव सोमनाथ घोगांणे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर केलेल्य लाठीमाराचे तीव्र पडसाद नांदगाव शहरात उमटले आहेत. सकल मराठा समाजातर्फे येथील हुतात्मा चौकातील...
गुड शेफर्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यशस्वी कामगिरी
मनमाड:- नांदगाव येथे झालेल्या तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत (लांब उडी, गोळा फेक, रनिंग रेस) गुड शेफर्ड स्कूलच्या विध्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या खेळाडुंची निवड नाशिक जिल्हा स्तरीय...
