loader image

शिंगवे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

शिंगवे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या वागदरडी येथील विहिरीचे काम पूर्ण झाले असून विहिरीला पाणी लागल्याने शिंगवे गावचा पाणी प्रश्न काहीअंशी सुटला आहे. शिंगवे गावात ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे...

read more

आमदार आपल्या दारी शिबिर अंतर्गत मनमाड शहरातील नागरिकांना रेशन कार्ड व विविध दाखल्यांचे वाटप

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आमदार आपल्या दारी या महा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नांदगाव मनमाड व मतदार संघातील विविध गावांमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मनमाड शहरातील...

read more

नांदगावच्या जेष्ठ नागरिक संघाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

नांदगाव (प्रतिनिधी) समाजात ज्या चांगल्या घटना घडतात त्यांची दखल जेष्ठ नागरिक संघ घेऊन त्यांचे वेळोवेळी कौतुक व अभिनंदन करतात. ही समाजाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या या कार्याची...

read more

‘अमृत भारत स्थानक योजना’ अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील रेल्वेस्थानके चमकणार : डॉ. भारती पवार देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते V .C. द्वारे होणार उद्घाटन

केंद्र सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाच्या वतीने अमृत भारत (Amrut Bharat) स्टेशन योजनेतून भुसावळ विभागातील १५ रेल्वेस्थानकांचा विकास होऊन प्रवाशांना सर्वोत्तम व अत्याधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. या...

read more

राशी भविष्य : ५ ऑगस्ट २०२३ – शनिवार

मेष : राजकीय क्षेत्रात सहभाग, काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.प्रवास सुखकर होतील. कर्क :...

read more

पाच दिवसापासून कोरड्या विहिरी पडलेला पाळीव कुत्र्याला जीवदान

दरेगाव - माणूस आणि कुत्रा यांचे नाते गेल्या कित्येक पिढ्यांपासून खुप जवळचे राहिलेले आहे. प्राण्यांमध्ये सर्वात जवळ जर कोणता प्राणी माणसाच्या जवळ असेल तर तो म्हणजे कुत्रा. वफादारी निभावण्यात देखील...

read more

मनमाड महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ( NEP)2020 व्याख्यान संपन्न

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 जाणीव जागृती सप्ताह निमित्त व्याख्यानाचे तिसरे...

read more

शिक्षक आमदार, डॉ. अपूर्व हिरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड महाविद्यालयातर्फे रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप

महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,मनमाड येथे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे समन्वयक, शिक्षक आमदार तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ...

read more

जिल्हा नियोजनातून २० कोटींचा निधी : साल्हेर मुल्हेर सह होणार अंकाई किल्ल्याचे जतन

नाशिक जिल्ह्यातील १३ स्मारकांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनातून ३ टक्के निधी देण्यात येणार आहे. एकंदरीत यासाठी २० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सरकारवाडा, सुंदरनारायण मंदिर,...

read more

राशी भविष्य : ४ ऑगस्ट २०२३ – शुक्रवार

मेष : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. जिद्दीने कार्यरत रहाल. वृषभ : हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. मिथुन : मानसिक अस्वस्थता राहील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कर्क :...

read more