नांदगाव : मारुती जगधने म्हणतात प्रेम आंधळे असत प्रेम हे प्रेम असत तुमच आणी आमच सेम असत. असेच काहीसे प्रेम एका विवाहीतेचे एका प्रियकराशी झाले .एकमेकाशी एकनिष्ठ राहू ? अशा लग्नाच्या आनाभाका...
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेखचे जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात दमदार प्रदर्शन – सोलापुर येथे लगावले स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक
मनमाड - सोमवार 25 मे 2024, महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 16 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा सोलापुर येथे खेळवल्या जात आहे. कन्नड संभाजीनगर जिल्ह्य़ांतून निवड चाचणी...
बघा व्हिडिओ – जीवावर उदार होत चोरट्यांची जीव धोक्यात घालून माल करण्याची शक्कल
चित्रपटांमध्ये दाखविलेले विविध चोरीच्या शकली आता प्रत्यक्षात चोरटे अवलंबित असून असाच एक चालत्या ट्रक मधून माल चोरतांनाचा प्रकार मुंबई आग्रा महामार्गावर घडला आहे.धूम हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल....
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 26/05/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम
मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात रविवार दिनांक 26/05/ 2024 रोजी संकष्ट चतुर्थी (वैशाख कृष्ण चतुर्थी) निमित्त...
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे झिया उर रहेमान (सर) व अझहर अन्सारी यांचा मालेगाव येथे सत्कार.
मनमाड:-अंजुमन मोईन तालबा (AMT) मालेगाव अंतर्गत मालेगाव हायस्कूल अँड ज्यु कॉलेज,मालेगाव च्या शालेय क्रिडांगणात लॉन टेनिसबॉल नाईट क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.अंतिम सामना विजेता...
दहावीचा निकाल २७ मे रोजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. २७ मे रोजी दहावीचा निकाल दुपारी एक वाजता लागणार आहे. राज्यात दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च...
युनियन बँक मुदत ठेव अपहार – देशमुख ला दहा दिवसांची पोलीस कोठडी
मनमाड - शहरात गाजत असलेल्या युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार बँकेतील कंत्राटी विमा प्रतिनिधी संदीप देशमुख याला मनमाड पोलिसांच्या पथकाने चाळीसगाव येथून शिताफिने अटक करून त्याच्या...
शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख गणेश धात्रकांनी घेतली युनियन बँक अधिकाऱ्यांची भेट
मनमाड - शहर आणि परिसरात गाजत असलेल्या युनियन बँक मुदत ठेव अपहार प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांनी बँकेच्या रिजनल मॅनेजर यांची प्रत्यक्ष...
पदवीधर मतदार संघ द्वैवार्षिक निवडणूक,विधान परिषद शिक्षक मतदार संघ निवडणूक जाहीर
मनमाड - भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४...
सानप मार्केट मध्ये उन्हाळ्यात कांदा भाव वाढले
नांदगांव : मारुती जगधने सानप ॲग्री प्रायव्हेट मार्केट पोखरी ता. नांदगाव येथील बाजारात दि. २५/०५/२०२४ शनिवार सकाळा सञातील बाजारभाव उन्हाळ कांदा कमीत कमी - ६११ रु जास्तीत जास्त - १७५२रु. सर्वसाधारण -...
