loader image

‘ मनमाड महाविद्यालयाच्या’ शिरपेचात मानाचा तुरा

इस्रो चा (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट नोडल पुरस्कार प्रदान डॉ. गणेश गांगुर्डे यांचा उत्कृष्ट समन्वयक म्हणून गौरव मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व...

read more

छत्रे हायस्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय चिमणी दिन साजरा

मनमाड - दिनांक 20/3/2024 बुधवार रोजी छत्रे न्यू इंग्लिश स्कूल मनमाड, राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत आंतरराष्ट्रीय चिमणी दिन साजरा करण्यात आला. इयत्ता नववीच्या वर्गातील दिव्या कापडणे, कार्तिकी गवळी,...

read more

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा  धार्मिकस्थळ,विशेषतः नव्याने निर्माण झालेल्या महादेव मंदिरांमध्ये वळविला असून शहरातील स्वामी विवेकानंद नगर-२ येथील...

read more

पाच वर्षाच्या नूर चा पहिला रोजा पूर्ण

मनमाड शहरातील सिकंदर नगर येथील नुर अकबर शाह या पाच वर्षाच्या लहान मुलीने रमजानचा पहिला रोजा पूर्ण केला असून छप्पर बंद शाह समाजाचे प्रदेश अध्यक्ष अकबर शाह यांची नूर ही मुलगी आहे. सध्या कडाक्याचे उन...

read more

🛑 फलक रेखाटनदि. २० मार्च २०२४. ‘जागतिक चिमणी दिन’

   सकाळी दार उघडल्यावर चिवचिवणारी चिऊताई आता शहरी भागातून जवळपास हद्दपार होऊ लागली आहे. जगभरातील वाढते औदयोगिकरण,वाढते प्रदूषण,शहरीकरण यामुळे अंगणातील चिमणी दिसेनाशी झाली आहे. तिचा चिवचिवाट कमी...

read more

बघा व्हिडिओ : छत्रे विद्यालयाच्या आनंदी सांगळे ने पटकावले सुवर्णपदक

नगरोटा हिमाचल प्रदेश येथे सुरू असलेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये ७६ किलो वजनी गटात ७१ किलो स्नॅच ८७ किलो क्लीन जर्क १५८ किलो वजन उचलून  आनंदी विनोद सांगळे...

read more

कुंदलगावचा तलाठी लाच घेतांना ए सी बी च्या जाळ्यात

चांदवड: चांदवड तालुक्यातील कुंदलगाव येथे तलाठी  लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,  तक्रारदार यांच्या आई ,मामा तसेच मामांच्या मुली व मावशी यांनी कुंदलगाव ता. चांदवड...

read more

भीमोत्सव २४ उत्सवामध्ये प्रबोधनात्मक – सामाजिक – सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - शहरातील फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या व्यक्ती, संघटना, संस्थांनी एकत्र येत भीमोत्सव २०२४ या प्रबोधनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांची रेलचेल असलेला सात दिवसांचा उत्सव...

read more

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार असल्याची बातमी नागरिकांच्या कानावर पडली ती खरी ठरो यासाठी नागरीक रोज कपालेश्वर महादेव मंदिराच्या पिंडीवर...

read more

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला – आचारसंहिता जारी

आज  निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीच्या तारखांची  घोषणा करण्यात आली आहे. त्यासोबतच आजपासून आचारसंहिता देखील लागू झाली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमणे एकूण 7 टप्प्यात देशभरात लोकसभेसाठी...

read more