loader image

साकोरा येथे कंटेनर दुचाकीच्या अपघातात दोन ठार ,एक गंभीर जखमी – कासारी गावावर शोककळा

नांदगाव : मारुती जगधने पिलखोड हुन नांदगाव कडे येणार्या कंटेनर ची दुचाकी ला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक ठार झाले असुन यातील एक युवक गंभीर जखमी झाला आहे हे तीघे जन कासारी ता.नांदगाव  चे...

read more

राशी भविष्य : १२ फेब्रुवारी २०२४ – सोमवार

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे मार्गी लागतील.वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हितशत्रुंवर मात कराल....

read more

मनमाड शहरातील चर्च सुशोभीकरण कामांचे आमदार कांदे यांच्या हस्ते भूमिपूजन

    आ. सुहास आण्णा कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मनमाड शहरातील तीन ख्रिश्चन धार्मिक स्थळांच्या सुशोभीकरण कामासाठी प्रत्येकी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला.त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले....

read more

नांदगाव सकल मराठा समाजाचे बेमुदत उपोषण सुरू

40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आणि मराठा समाज बांधवांची साडेतीनशेच्या वर बळी गेल्यानंतर अखेर मराठा आरक्षण संघर्ष सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या खडतर संघर्षानंतर अध्यादेशाच्या माध्यमातून मराठा...

read more

मराठायोद्धा मनोज जरांगेंचे पुन्हा “उपोषणास्त्र”                 

मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. जालन्यातील अंतरवली-सराटी येथे त्यांनी उपोषण सुरु केले असून याच ठिकाणाहून त्यांच्या आंदोलनाची...

read more

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे चा 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य...

read more

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य मंडळ अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती,  मनमाड कार्यपद्धती या विषयावर व्याख्यान संपन्न

मनमाड - दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य विभागामार्फत वाणिज्य मंडळांतर्गत श्री दीपक चंद्रकांत  गोगड ,  सभापती ,...

read more

मनमाड हद्दीतील सटवाई नाला येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर शिवसेनेतर्फे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते बंधाऱ्याचे  भूमिपूजन करण्यात...

read more

न्यायडोंगरी येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून न्यायडोंगरी येथील गवळीवाडा येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन संपन्न झाले.   गवळीवाडा न्यायडोंगरी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार येथील श्री.महादेव मंदिर...

read more

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मनमाड अध्यक्ष पदी राजाभाऊ आहिरे

मनमाड येथील हिरा भाऊ गवळी मंगल कार्यालय येथे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या अध्यक्षतेखाली येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव समितीची कार्यकारणी सर्वानुमते निवड करण्यात आली.सार्वजनिक...

read more