loader image

बाजार समिती सभापती दीपक गोगड यांच्या प्रयत्नांना यश – १६०० शेतकऱ्यांना मिळणार कांदा अनुदान

मनमाड - महाराष्ट्र राज्य शासनाने ( - ३१ मार्च २०२३ या - कांदा विक्री करणाच्या - रु.३५०/- (२०० मर्यादेत) प्रमाणे कांदा जाहीर केले होते. त्यानुसार सदर योजनेसाठी शासनाद्वारे व शर्ती देण्यात आल्या - अटी...

read more

येवल्यात १३ दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अटक

  येवला : दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेऊन १३ दुचाकी शहर पोलिसांनी जप्त केल्या आहे. शहर आणि परिसरातून दुचाकींची चोरी झाल्याची घटना सातत्याने घडत असतांना ही मोठी कारवाई पोलिसांनी केली...

read more

एम.एम.एस. परीक्षेत सेंट झेवियर हायस्कूल चे घवघवीत यश

मनमाड:- नुकत्याच जाहीर झालेल्या एन. एम.एम. एस. परीक्षेचा निकालात येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या पुढील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले- कुमारी साबळे कार्तिकी 88 % कुशवाह पूजा82% जाधव सार्थक77%...

read more

संत सेवालाल महाराज जयंती जल्लोषात साजरी – सौ.कांदे यांची उपस्थिती

नांदगाव -: संत सेवालाल महाराज जयंती निमित्त सौ. अंजुमताई कांदे यांनी मतदार संघातील विविध बंजारा तांडा येथे उपस्थिती लावत जयंती उत्सवात भाग घेतला.मतदार संघातील बंजारा समाजावर तालुक्याचे आमदार सुहास...

read more

राशी भविष्य : १६ फेब्रुवारी २०२४ – शुक्रवार

मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे...

read more

मनमाड शहरात भाजपा चे बूथ चलो संपर्क अभियान !

भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात विकसितभारताच्या निर्माणासाठी ग्रामीण/शहरी भागातील नागरिकांचेही योगदानअसावे या भावनेची जोड आहे. याच धर्तीवर...

read more

आरोग्य संवाद : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये जेष्ठांचा स्नेह मेळावा

नाशिक – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे जेष्ठांसाठी  महत्त्वपूर्ण जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कान नाक घसा तज्ञ डॉ पंकज भट ,  नेत्र  विकार  तज्ञ  डॉ.प्रियांका भट  यांनी उतारवयातील...

read more

बघा व्हिडिओ : राष्ट्रीय शालेय स्पर्धेत एक सुवर्ण दोन कांस्यपदकासह नेत्रदीपक कामगिरी

पटना बिहार येथे सुरू असलेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षाआतील मुले मुलींच्या स्पर्धेत भारतातील २६ राज्यातील ४५० खेळाडूंच्या सहभागाने चुरस निर्माण झाली असून छत्रे विद्यालयाच्या व सध्या भारतीय...

read more

१५००० ची लाच स्वीकारताना येवला तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य ए सी बी च्या जाळ्यात

येवला - ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात येवला तालुक्यातील बदापूर ग्रुप ग्रामपंचायत सदस्य रामनाथ उमाजी देवडे हे १५ हजाराची घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

read more

सकलमाराठा उपोषनार्थींच्या शासना बद्दल संतापजनक भावना – नांदगांव कडकडीत बंद

नांदगाव : मारूती जगधने भास्कर झाल्टे ,विशाल वडगुले हे सकल मराठा समाज या बॅनरखाली उपोषनास बसले असून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषनाला या दोघांनी सक्रिय साथ दिली आहे  आमरण उपोषनामुळे त्यांची प्रकृती...

read more