भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू आणि दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. डोना पाऊला येथील राहत्या घरी त्यांची प्रकृती...
भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी ‘या’ शेतकऱ्यांना शासन देणार मोफत मका बियाणे
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात जाणवणारी चारा टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने आतापासून पावले उचलण्यास सुरुवात केली असून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय उपलब्ध आहे त्या...
दुष्काळामुळे शासकीय योजनांवर टांगती तलवार?
राज्यात पावसाने पाठ फिरविल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहिर केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या विविध योजना आणि धोरणांच्या...
खरेदी-विक्रीसाठी सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड सोबत नेण्याची गरज संपणार
बनावट कागदपत्रे तयार करून होणारी फसवणूक आणि एकाच मिळकतीची वारंवार होणारी बेकायदेशीर दस्तनोंदणीला कायमस्वरूपी आला बसावा म्हणून शासनाने मोठे पाऊल उचलले आहे. जमीन किंवा घराची खरेदी-विक्री करताना दस्त...
SIR मध्ये वगळण्यात आलेली नावे पुन्हा यादीत जोडता येणार
देशात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनानंतर मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे हटवण्यात आली होती. त्यामुळे या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. आता अशा २० राज्यात मतदार नोंदणी विशेष अभियान राबवले...
जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश
राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पाच पिकांचे २० टक्के सर्वेक्षण व ग्राउंड ट्रथिंग करून तातडीने...
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी
राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून चांदवड तालुक्यात गंभीर परिस्थिती असूनही तालुक्याचा या यादीत समावेश करण्यात आलेला नाही,...
‘या’ कालावधीत सप्तश्रुंगी गड रस्ता बंद राहणार
सप्तशृंगीगड ता. कळवण येथील सप्तशृंगीगड – नांदुरी – अभोणा – कनाशी – मानूर – अलियाबाद रामा-२१ कि.मी. ०/०० ते १०/०० मध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम आहे. काम केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत मंजूर असून...
राज्यातील सुमारे २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर
पावसाळ्यातील यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच मान्सूनने ओढ दिल्याने राज्यातील काही भागांसह नांदगाव तालुक्यासह येवला, चांदवड आणि मालेगाव तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील...
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी
फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये पॅराग्लायडिंग पायलट तथा पुणे महापालिकेचे माजी पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे यांनी...
