ICMAS (आय.सी.एम.ए.एस) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून ॲबॅकस व वैदिक मॅथ चॅम्पियनशिप ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा २९ मे ते २ जून दरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मनमाड मधील गुडविल...
राशी भविष्य : २९ जून २०२४ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे...
पावसाळी पर्यटन करायचंय – आता घ्यावी लागणार ऑनलाईन परवानगी
पावसाळी पर्यटनादरम्यान होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळावर जाण्यासाठी पर्यटकांना ऑनलाईन परवानगी घ्यावी लागणार आहे. पावसाळ्यात नाशिक...
मिशन विधानसभा – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्थमंत्री अजित पवारांकडून घोषणा
मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सरक ारकडून अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये युवक-महिला तसेच शेतकऱ्यांसदर्भात अजित पवार...
राशी भविष्य : २८ जून २०२४ – शुक्रवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. कठोर परिश्रम करून तुम्ही यश मिळवू शकता. मित्रमैत्रींशी खुलून बोला. प्रणयजीवनात सुखद क्षण येतील. वृषभ:...
नाशकात रविवारी सह्याद्री मित्र संमेलन – सह्याद्री रत्न पुरस्कार पाळंदे यांना जाहीर
नाशिक : सह्याद्री मित्र संमेलन २०२४ चे विविध पुरस्कार जाहीर झाले असून आनंद पाळंदे यांना यंदाचा सह्याद्री रत्न पुरस ्कार जाहीर झाला आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे अध्यक्षस्थानी असतील. अभिनेत्री,...
छत्रपती शाहू महाराजांना वंदन – ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
नांदगाव : मारुती जगधने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करुन त्यांच्या जयंती निमित्त हजारो वृक्ष लावण्याचा संकल्प छञपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आला. पर्यावरणाचे...
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी
मनमाड - नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळूनी जय घोष करती त्रिखंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती!' छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर...
राशी भविष्य : २७ जून २०२४ – गुरुवार
मेष : नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वृषभ : व्यवसायात वाढ होईल. मनोबल कमी राहील. मिथुन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कर्क : काहींचा...
राशी भविष्य : २६ जून २०२४ – बुधवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे...
