loader image
[ays_poll id=7]

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

Sep 11, 2021


मनमाड (प्रतिनिधी):- मनमाड शहरातील बुरकुलवाडी परिसरात हरतालिकेची पूजा करून घरी जात असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 2 लाख 65 हजार रुपये किमतीचे सव्वा पाच तोळे सोने अज्ञात मोटारसायकलस्वारांनी अोरबाडून पोबारा केल्याची घटना घडली. या प्रकरणी शितल प्रकाश सोनवणे या महिलेने फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक जी.एच. जांभळे करीत आहेत.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव येथे पावणे तीन लाखाची धाडसी घरफोडी : सततच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान

नांदगाव येथे पावणे तीन लाखाची धाडसी घरफोडी : सततच्या घटनांमुळे पोलिसांसमोर आव्हान

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहर व परिसरात चोरीच्या घटना सुरूच आहेत.गेल्या दोन आठवड्यात नांदगाव...

read more
.