loader image
[ays_poll id=7]

‘उत्तर प्रदेशात 100 तर गोव्यात 20 जागा लढवणार’; संजय राऊतांची मोठी घोषणा

Sep 13, 2021

२०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांबाबत उत्सुकता वाढणार आहे. आता शिवसेनेनंही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक 2021 मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी उत्तर प्रदेश निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेनेने हि घोषणा केली आहे.संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना याबाबत घोषणा केली. आम्ही गोव्यात २० ते २१ जागा लढवणार तर उत्तरप्रदेशातही ८० ते १०० जागा लढवू, तसेच गोव्यात माविआसारखा प्रयोग करू शकतो. उत्तरप्रदेशातही काही शेतकरी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे यूपीतही माविआसारखा प्रयोग होऊ शकतो. गोवा आणि उत्तरप्रदेशात युती झाली नाही, तर आम्ही एकटे लढू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.