पुण्यातील जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी मंत्रीपदावरुन पाय उतार व्हावे लागलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे व त्यांचे जावई यांच्या विरुध्द ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. विविध माध्यमातुन खडसे यांच्या खात्यात आलेल्या ५० लाख रुपयांतुनच सौ.मंदाकिनी खडसे यांच्या खात्यात ३८ लाख रुपये वळवुन त्या पैशांद्वारेच जमीन खरेदी केल्याची माहिती इडीने आरोपपत्रात दिली आहे.
गोदावरी एक्सप्रेस मनमाड येथूनच सुरू ठेवावी; आर पी आय ची मागणी अन्यथा रेल रोकोचा इशारा
मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस गेल्या अनेक वर्षापासून सुरु असून या...










