loader image
[ays_poll id=7]

IPL 2021 दुसरा टप्पा – आज मुंबई, चेन्नई आमनेसामने !

Sep 19, 2021

आयपीएल 2021 (IPL 2021)च्या दुसऱ्या सत्राला आजपासून शुभारंभ होत आहे. आज पाच वेळी IPL किताब आपल्या नावावर करणारी मुंबई आणि तीन वेळा विजयी झालेल्या चेन्नई सोबत भिडणार आहे. आयपीएल 2021 च्या या टप्प्याचा विजयी आरंभ करण्यास मुंबई इच्छुक तर दुसरीकडे या सीजन मध्ये चेन्नईने चांगली सुरुवात केली आहे.

मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम-
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, कायरन पोलार्ड, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, नाथन कूल्टर नाइल/जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जसप्रीत बुमराह

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम-
ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एमएस धोनी (कर्णधार, यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, इमरान ताहिर/लुंगी एंगिडी

अजून बातम्या वाचा..

दृष्टीक्षेप  – विश्वचषक 2023 विशेष संदीप देशपांडेन्यूझीलंड ला हरविण्याची हिम्मतभारताला दाखवावीच लागेल

दृष्टीक्षेप – विश्वचषक 2023 विशेष
संदीप देशपांडे
न्यूझीलंड ला हरविण्याची हिम्मत
भारताला दाखवावीच लागेल

भारतात खेळवली जाणारी विश्वचषक स्पर्धा आता प्रत्येक दिवसागणिक व सामन्यागणिक रंगतदार होते आहे....

read more
गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मुकुंद आहेर तृप्ती पाराशर व प्रवीण व्यवहारे यांची निवड

गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मुकुंद आहेर तृप्ती पाराशर व प्रवीण व्यवहारे यांची निवड

गोवा येथे सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष...

read more
जिल्हास्तरीय आंतरशालेय मैदानी  स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

जिल्हास्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

मनमाड -- शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची ११०मी हर्डल्स विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची सिकाई मार्शल आर्ट विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूची सिकाई मार्शल आर्ट विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.