loader image
[ays_poll id=7]

संतापजनक – अल्पवयीन मुलीवर ३३ जणांचा अत्याचार !

Sep 24, 2021


महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार थांबताना दिसत नसल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबईतील बलात्काराच्या घटना ताज्या असताना डोम्बिविलीतून एक अमानुष घटना समोर आली आहे. डोम्बिविलीत एका १५ वर्षीय मुलीवर ३३ नराधमांनी ९ महिने अमानुष अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपीमध्ये २ अल्पवयीन व इतर आरोपी २० ते ३० वर्ष वयोगटातील आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असून, महाविकास आघाडीची सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याची जोरदार टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

भाजपा ➖ शिवसेना मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांचे विजया साठी भाजपा मैदानात

नोव्हेंबर 2024 मध्ये नांदगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा -शिवसेना -आरपीआय मित्र पक्ष महायुतीचे...

read more
जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

जरांगे फॅक्टर – नांदगावातून मराठा समाजाच्या वतीने डॉ. रोहन बोरसे विधानसभेच्या रिंगणात ?

मनमाड - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाज जनसंख्येत नंबर एकचा समाज असताना आणि छत्रपती शिवरायांच्या...

read more
.