loader image
[ays_poll id=7]

एकमेकांचा सन्मान राखा – खा.राऊत

Sep 24, 2021

भुजबळ-कांदे यांच्या वादावर खा.संजय राऊत यांनी दोघांना एकमेकांचा मान राखण्याचा सल्ला दिलाय. मुंबई येथे माध्यमांसोबत ते बोलत होते. नांदगाव येथे पूर परिस्थिती आढावा बैठकीत आ.सुहास कांदे आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली होती अन्य आता सुहास कांदे यांनी भुजबळांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सुहास कांदे हे जनतेतून निवडून आलेले आमदार आहेत आणि छगन भुजबळ हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत दोन्हीही महाविकास आघाडीचे घटक असून दोघांनी एकमेकांचा मान ठेवलाच पाहिचे, असे राउत यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

नांदगाव. मारुती जगधने सौ.अंजुमताई सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेत सार्वजनिक मनमाड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने अतिशय जल्लोषात शिवजयंती साजरी

*आमदार सुहास आण्णा कांदे व सौ. अंजुमताई कांदे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या नंतर सकाळी १०...

read more
रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.