loader image
[ays_poll id=7]

राज्यसभा निवडणूक – भाजपच्या माघारीने रजनी पाटील बिनविरोध !

Sep 27, 2021

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या या निर्णयामुळे कॉंग्रेस उमेदवार रजनी पाटील यांची बिनविरोध निवड आता निश्चित झाली आहे.  भाजपने आता परंपरा पाळण्याचा निर्णय घेतला आहे व भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांनी आपला अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एखाद्याच्या खासदाराच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याची परंपरा असल्याची आठवण भाजपला करुन दिली होती. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपने उमेदवार मागे घ्यावा, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

अजून बातम्या वाचा..

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक – रोखला मनमाड चांदवड  मार्ग

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक – रोखला मनमाड चांदवड  मार्ग

नांदगाव तालुक्यात यंदा पुरेसा समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यात दुष्काळाची...

read more
शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ व्हावी, ना छगनरावजी भुजबळ यांना निवेदन

शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिलांच्या मानधनात वाढ व्हावी, ना छगनरावजी भुजबळ यांना निवेदन

नांदगाव सोमनाथ घोगांणे शालेय पोषण आहार समितीच्या महिलांना अगदी तुटपुंज्या स्वरूपात मानधन मिळते यात...

read more
येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवल्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

येवला शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्य पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई हे दोघेही लाच प्रकरणात लाच लुचपत...

read more
नामको बँकेचे जनसंपर्क संचालक सुभाषभाऊ नहार यांची तालुका मल्टीपर्पज सोसायटीला सदीच्छा भेट

नामको बँकेचे जनसंपर्क संचालक सुभाषभाऊ नहार यांची तालुका मल्टीपर्पज सोसायटीला सदीच्छा भेट

  नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव तालुक्याचे सहकार क्षेत्रातील अभ्यासू ,जाणकार व्यक्तिमत्व...

read more
.