loader image
[ays_poll id=7]

विधी सेवा प्राधिकरण सेवा अंतर्गत मनमाड नगरपालिकेत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न..

Oct 4, 2021

 मनमाड न्यायालयाच्या न्यायाधीश यांचे आदेशाने नांदगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण सेवा समिती व मनमाड वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने मनमाड नगर पालिकेत विधी प्राधिकरना मार्फत नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या मोफत सेवां विषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.अध्यक्ष स्थानी मुख्याधिकारी मुंढे साहेब होते.शिबिराची  प्रस्तावना वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी केली,लीगल एड पॅनल वरील अ‍ॅड.रमेश अग्रवाल यांनी शिबिरामध्ये जे नागरिक आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत,तसेच गरीब महिला,ज्यांची वकील नेमण्याची आर्थिक परिस्थिती नाही अश्या लोकांनी विधी प्राधिकरण कडे अर्ज केल्यास त्यांना मोफत वकील कोर्टाकडून मिळू शकतो अशी माहिती देण्यात आली..मुंढे साहेब यांनी देखील मार्गदर्शन केले,कार्यक्रमास लीगल पॅनलचे अ‍ॅड. व उपाध्यक्ष अ‍ॅड. पालवे, अ‍ॅड. मुनिया गुप्ता मॅडम, अ‍ॅड. ममता गुप्ता मॅडम,खजिनदार अ‍ॅड. निकम,सह सचिव अ‍ॅड. बापट ,राजेन्द्र पाटील,अशोक पाईक,नाना जाधव व इतर नगर पालिकेचे कर्मचारी हजर होते.

अजून बातम्या वाचा..

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
.