loader image
[ays_poll id=7]

कोटमगाव यात्रा बंद,भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन व्यवस्था….

Oct 5, 2021

येवला तालुक्‍यात (covid-19) कोरोना व्हायरसचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या अनुषंगाने तहसीलदार साहेब येवला, तालुका पोलीस निरीक्षक येवला शहर अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव, सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सन 2021 चा नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला आहे. तसेच या उत्सव काळात मंदिरही बंद राहणार आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्त, घटी बसणारे भाविक व छोटे मोठे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी. भाविकांनी दर्शनास व घटी बसण्यास अट्टाहास करू नये.
भाविकांच्या भावना लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी ॲप द्वारे ऑनलाइन दर्शनाची व्यवस्था केलेली आहे. तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.

ऑनलाइन दर्शनासाठी
Jagdambamata हे ॲप गूगल प्ले स्टोर वरून डाऊनलोड करावे.असे आवाहन
अध्यक्ष व विश्वस्त मंडळ,श्री जगदंबा देवस्थान ट्रस्ट कोटमगाव.
सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ कोटमगाव खुर्द ता. येवला जि. नाशिक यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.