चेन्नईत असलेले फोर्ड कंपनीचे प्रकल्प टाटा समूह खरेदी करण्याची शक्यता आहे यासंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॉलिन यांची टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंदशेखर यांनी भेट घेऊन चर्चा केली. तामिळनाडूमध्ये सुरुवातीपासूनच टाटा समूहाचे सॉफ्टवेअर, चहा, रसायन, विज यांसारखे प्रकल्प चालू आहे हा व्यवहार झाल्यास टाटा समूहाचा वाहन क्षेत्रात दबदबा अजून वाढू शकतो.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज इ.12 वी परीक्षेचा एकूण निकाल 98.27%
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज इयत्ता 12 वी फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेचा...











