loader image
[ays_poll id=7]

जनावरे रस्त्यावर बांधल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार !

Oct 17, 2021


बऱ्याच वेळा रस्त्याने प्रवास करत असताना रस्त्यावरील जनावरांमुळे अडथळा निर्माण होतो. भर रस्त्यात जनावरे बांधून अडथळा निर्माण करणाऱ्याना आता सावध व्हावे लागेल कारण रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्याना आता ग्रामपंचायत नोटीस बजाऊ शकते. नोटीसची दखल न घेतल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, असे आदेश शासनाने दिले आहेत.

राज्य शासन कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते निर्मिती करतात मात्र काही लोक त्याच रस्त्यांवर आपली पाळीव जनावरे बांधून रस्त्यात अडथळे निर्माण करतात, हि समस्या कमी करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.


अजून बातम्या वाचा..

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

  पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
.