येवला ::सावरगाव न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयातील अतिशय सुंदर आवाजात गित गाणारी विद्यार्थीनी आम्रपाली पगारे हिची इंडियन आयडॉल मुंबई येथे निवड झाली आहे सावरगाव येथील साधारण कुटुंबातील असलेल्या आम्रपाली पगारे ने इंडियन आयडॉल मध्ये यश संपादन केल्यामुळे सर्वच स्तरातून तिचे कौतुक होत आहे .
मनमाड महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे उद्घाटन संपन्न
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे वाणिज्य...










