loader image
[ays_poll id=7]

दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक बनावट – CBSE

Oct 18, 2021

सोशल मीडियात सध्या व्हायरल झालेल्या सीबीएसई दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक (डेटशीट) फेक (बनवाट) असून ते बोर्डानं जाहीर केलेलं नाही, असं स्पष्टीकरणं स्वतः सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आलं आहे.

दरम्यान, १८ ऑक्टोबर रोजी म्हणजे आजच CBSEच्या अधिकृत वेबसाईटवर हे वेळापत्रक जाहीर होणार आहे, अद्याप ते जाहीर झालेलं नाही.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार – माजी आमदार राजाभाऊ देशमुख व अल्ताफ बाबा खान यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

नांदगाव तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला खिंडार – माजी आमदार राजाभाऊ देशमुख व अल्ताफ बाबा खान यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश

माजी आमदार राजेंद्र देशमुख तसेच अल्ताफ बाबा खान यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे...

read more
बघा व्हिडिओ – महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण ठार

बघा व्हिडिओ – महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे डंपरचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात १२ जण ठार

शिरपूर तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळील पलासनेर येथे मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळी ट्रकने अनेक...

read more
नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

नॅशनल रेल्वे मजदुर युनियन ची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे कर्षण मशिन कारखाना विस्तारीकरणाची मागणी

  रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दि 30-06-2023 शनिवारी नाशिक रोड स्टेशनला स्लीपिंग...

read more
एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड इ.१२ वी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ निकाल विज्ञान शाखा 99.21℅ व कला(उर्दू) शाखा 95.83 %

एच.ए.के. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड इ.१२ वी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२३ निकाल विज्ञान शाखा 99.21℅ व कला(उर्दू) शाखा 95.83 %

मनमाड:- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,नाशिक विभागीय मंडळ नाशिक अंतर्गत फेब्रुवारी / मार्च -...

read more
.